- Home »
- Assembly Election
Assembly Election
Assembly Election : लोकसभेची चूक टाळणार? महायुतीच्या जागा वाटपाचा मुहूर्त ठरला?
Assembly Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजलायं. लोकसभेची चूक टाळून महायुतीचा जागावाटपाचा मुहूर्त ठरलायं. पुढील दोन दिवसांत जागावाटप जाहीर होणार असल्याचं समोर आलंय.
Raj Thackray : विधानसभा जिंकू अन् सत्ता आणू…राज ठाकरेंचा निर्धार; विरोधकांना फटकारले
अहमदनगर : राज्यातील इतर सर्व राजकीय पक्षांपेक्षा जास्तीत जास्त जागा मनसेना युती, ना आघाडी मनसेचं इंजिन स्वबळावर..; राज ठाकरेंचं ठरलेलंच सांगितलं लढणार आहे, अशी भूमिका आजच्या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे ( Raj Thackeray News) यांनी जाहीर केलीय. त्या जागा जास्तीत जास्त मताधिक्याने जिंकून येवू, असं देखील त्यांनी स्पष्ट केलीय. विधानसभा निवडणुकानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेवा सत्तेत […]
Assembly Election : अर्ज भरायला 6 अन् बंडखोराला थंड करण्यासाठी 4 दिवस; 39 दिवसांत निवडणूक संपणार
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम पाहता बंडखोराला थंड करण्यासाठी 4 दिवस तर उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी फक्त 14 दिवस उरल्याचं दिसून येत आहे.
आता जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार, निवडणूक लागताच आदित्य ठाकरेंनी दंड थोपटले
आता जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार असल्याची पोस्ट ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लागताच शेअर केलीयं.
Maharashtra Politics : निवडणूक घोषित होताच अजित पवारांना धक्का; माजी आमदारानं साथ सोडली, महायुतीला फटका
सोलापूर : विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजताच अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय. सोलापूर जिल्ह्याचे अजित पवार गटाचे (Ajit Pawar) राष्ट्रवादी पक्षाचे जिल्ह्याध्यक्ष दीपक साळुंखे (Deepak Salunkhe) यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय. राज्यात २० नोव्हेंबरला राज्यात मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने आज कार्यक्रम घोषित केलाय. त्यानंतर आता मोठी राजकीय उलथापालथ […]
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कोपरगाव मतदारसंघातील 50 किलोमीटर रस्त्यांना मंजुरी
कोपरगाव मतदारसंघातील सर्व मुख्य रस्ते दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. यातील रस्त्यांचा विकास करण्यात यश मिळविले आहे. ज्या-ज्या रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
श्रेयवादाची लढाई ! काकडे यांच्या कामांचे आमदार राजळेंकडून श्रेय घेतले जात असल्याचा आरोप
ताजनापूर लिफ्ट टप्पा क्रमांक एकबाबत शासनाने महत्वाचा आदेश काढला आहे. या योजनेअंतर्गत तालुक्यातील वरुर आखेगावसह १३ गावाचा समावेश झाला आहे.
फडणवीसांची जिरवून सुपडासाफ करा; निवडणूक जाहीर होताच जरांगेंचे आदेश निघाले
तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा कडक इशारा मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलायं.
Assembly Election : 9. 63 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार; पुरुष अन् महिला किती?
विधानसभा निवडणुकीत राज्यातील एकूण 9. 63 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आलीयं.
पुण्यात काँग्रेसकडून लढण्यासाठी 91 इच्छुक; यशोमती ठाकूर यांच्यावर उमेदवार निवडीची जबाबदारी
पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुलाखती घेतल्या आहेत.
