- Home »
- Assembly Election
Assembly Election
Maharashtra Politics : लोकसभेनंतर फासे फिरले; राज्यातील आमदारांना मंत्रिपदात ‘नो इंट्रेस्ट’
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये राज्यात महायुतीला 45 पेक्षा अधिक जागा मिळतील असा दावा भाजपसह महायुतीतील प्रत्येकजण देत होता.
मनसे लढवणार विधानसभा निवडणूक, महायुतीकडे करणार ‘इतक्या’ जागांची मागणी
Vidhansabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) पुन्हा एकदा नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना देशाचे पंतप्रधान
विधानसभेला शिंदें इतक्याच जागा आम्हाला हव्यात; भुजबळांनी जागा वाटपाचा सूर आवळला अन् भितीही सांगितली !
छगन भुजबळ : महायुतीमध्ये भाजप मोठा पक्ष आहे हे मान्य आहेत. ते बिग ब्रदर आहेत. पण आमचेही चाळीस आमदार आहेत. शिंदें एेवढ्या जागा आम्हा हव्यात.
अरुणाचल प्रदेश, सिक्कीममध्ये आज मतमोजणी; वाचा, कोणता पक्ष आहे आघाडीवर?
आज रुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या दोन राज्यातील विधानसभांचा निकाल आहे. सकाळी सात वाजल्यापासूनच दोन्ही राज्यांत मतमोजणी सुरू झाली आहे.
मोठी बातमी ! महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी विधानसभेपूर्वी
राज्यातील मुंबई महानगरपालिकेवर गेल्या दोन वर्षांपासून प्रशासकराज आहे. पुणे, ठाण्यातील महानगरपालिकांवरही प्रशासक आहे.
केंद्रात जिंकलो तर गरम-गरम तव्यावर विधानसभेची पोळी भाजावी लागेल -दानवे
जालना लोकसभेचे उमेदवार प्रचार सभेत बोलताना म्हणाले केंद्रात जिंकलो तर लगेच गरम-गरम तव्यावर विधानसभेची पाळी भाजून घ्याली लागणार आहे.
नागवडेंच्या हातात ‘घड्याळ’; पाचपुतेंचे विधानसभेचे तिकीट हुकणार?
Ahmednagar Politics : प्रवीण सुरवसे, प्रतिनिधी : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वीच (Assembly Election) अहमदनगर जिल्ह्यात राजकीय उलथापालथी सुरू झाल्यात. अनुराधा नागवडे (Anuradha Nagawade) व राजेंद्र नागवडे यांनी काँग्रेसला राम-राम ठोकत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केलाय. विधानसभेचे वेध लागलेल्या नागवडे यांच्या या पक्षप्रवेशामुळे भाजप (BJP) आमदार बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute) यांची कोंडी झालीय. नागवडे […]
Ahmednagar News : आघाडीत बिघाडी! श्रीगोंद्यातील राजकीय गणित बदलणार…
प्रविण सुरवसे -विशेष प्रतिनिधी Ahmednagar News : राज्यात आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी (assembly election) आता राजकीय पक्षांकडून योग्य उमेदवाराची चाचपणी सुरू झाली आहे. यातच इच्छुक उमेदवारांकडून निवडणुकांच्या अनुषंगाने भेटीगाठी घेणे वरिष्ठांच्या संपर्कात राहणे आदी गोष्टी देखील सुरूच आहे. यातच गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यात झालेल्या विवीध राजकीय घडामोडी असो पक्ष फुटी असो वा सत्ताबदल यामुळे […]
लोकसभा, विधानसभा निवडणुका तोंडावर; झेडपी, महापालिकांच्या निवडणुका होणार तरी कधी?
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) : राज्यात स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खोळंबल्या आहेत. आता त्या पुढील वर्षी म्हणजेच 2025 मध्येच होतील अशी चिन्ह दिसतायत. या वर्षी लोकसभा (loksabha Election 2024) आणि विधानसभा निवडणुकांचे (Assembly Election) वेळापत्रक पाहता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका (Local-Self-Government Election) यावर्षी होणे जवळपास अशक्य आहे.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात […]
