औरंगजेबाच्या कबरीला कायदेशीर संरक्षण द्या, अशी मागणी मुघलांचे कथित वंशज याकुब हबीबुद्दीन तुसी यांनी संयुक्त राष्ट्राकडे केलीयं.
मी व्यवहारी माणूस आहे. आमचे 41 आमदार होते. भाजपचे 127 आमदार आले होते, त्यामुळं भाजपचा मुख्यमंत्री होणार हे त्रिवार
Police Narrated Story Of Nagpur Violence Over Aurangzeb : नागपूरमध्ये (Nagpur) काल औरंगजेबाच्या कबरीवरून वाद (Aurangzeb Tomb) चिघळला. दोन गटांमध्ये मोठी दंगल देखील झाली, इतकंच नाही तर पोलिसांवर थेट दगडांचा पाऊस पडल्याचं पाहायला मिळालं. अनेक पोलीस कर्मचारी यामध्ये जखमी (Nagpur Violence) झालेत. दोन्ही गटांकडून दगडांचा मारा थांबतच नव्हता. त्यामुळे हे दगड नेमके कुठून येत होते? […]
Aurangzeb Tomb Controversy Dispute Between Two Group In Nagpur : औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याचे संतप्त पडसाद संपूर्ण राज्यात उमटल्याचं राहायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर नागपुरात (Nagpur) आज मोठा राडा झालाय. नागपूरच्या महाल परिसरातील शिवाजी चौक आणि परिसरात तणावाचं वातावरण आहे. आज सकाळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर […]
CM Devendra Fadnavis on Aurangzeb Tomb : राज्यात सध्या औरंगजेबाची कबर (Aurangzeb Tomb) हटवण्याची मागणी होत आहे. यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते आंदोलन देखील करत आहेत. दरम्यान औरंगजेबाच्या कबरीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. औरंगजेबाचं महिमामंडण कधीच होणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला […]
Rohit Pawar Warning On Aurangzeb Tomb To Bajarang Dal : मागील काही दिवसांपासून राज्याचं राजकारण औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलंच तापलंय. भाजप मंत्री नितेश राणे यांनी ही कबर उखडून टाकण्याचं वक्तव्य केलंय. त्यामुळे खुलताबाद येथे कबर परिसरात (Aurangzeb Tomb) मोठा बंदोबस्त आहे. तर याउलट रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कबरीला हात न लावण्याचं वक्तव्य केलं आहे. रोहित […]
कबर परिसरातील दोन ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे, दोन ठिकाणी फिक्स पॉइंट लावण्यात आले आहेत. तसंच, कबरीकडे