जगातील प्रसिद्ध इलेक्ट्रिक व्हेईकल कंपनी टेस्लाने अखेर भारतात अधिकृत एन्ट्री घेतली आहे. मुंबईत पहिले शोरुम सुरू झाले आहे.
1 जानेवारी 2026 पासून निर्मित सर्व दुचाकी वाहनांना अँटी लॉक ब्रेक (ABS) बंधनकारक राहणार आहे.
सेकंड हँड कार खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते. पण जर अशी कार खरेदी करताना सावधानता बाळगली नाही तर तुम्हाला नुकसान देखील होऊ शकते.
प्रत्येक महिन्याच्या विक्री संदर्भात फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन (FADA) कडून एक अहवाल जारी केला जातो.
या अर्थसंकल्पात वाहन कर, मुद्रांक शुल्क वाढीचा प्रस्ताव सादर करत जोरदार झटकाही दिला.