आंदेकर-कोमकर टोळीयुद्धात आता नातवाचा बळी...पुण्यात गँगवॉर! आंदेकर विरुद्ध कोमकर, दोन कुटुंबात टोळी युद्ध कसं सुरु झालं? याचा रक्तरंजित इतिहास
गेल्या वर्षी 1 सप्टेंबर रोजी वनराज आंदेकर यांचा गोळ्या झाडून खून. या प्रकरणात गणेश कोमकर आरोपी. वनराजच्या खुनानंतर आंदेकर गटाने बदला घेण्याची शपथ.