Ajit Pawar on Priya Dutt : काँग्रेस नेत्या प्रिया दत्त (Priya Dutt) यांच्याशी चर्चा केल्यानंतरच बाबा सिद्दिकी (Baba Siddiqui) यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. सुनिल दत्त यांच्या मुलीशी चर्चा करुनच बाबा सिद्दिकी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले आहे. अजित […]
Baba Siddiqui : काही दिवसांपूर्वी मिलिद देवरा यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकून शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, आज त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी […]
Who is Baba Siddiqui: मैत्री आणि शत्रुत्वाचे उदाहरण बॉलिवूडमध्ये (Bollywood) कायम पाहायला मिळत असते. सर्वोत्तम मित्र कधी एकमेकांचे शत्रू बनतात आणि दोन ज्ञात शत्रू कधी प्रिय मित्र बनतात हे सांगणे खूपच कठीण आहे. शत्रू झालेल्या दोन लोकांमध्ये पुन्हा मैत्रीचे बीज पेरणे हे देखील त्याहून कठीण काम असते. द्वेषात पुन्हा प्रेमासाठी जागा निर्माण करणे. असे विशेष […]
Vijay Wadettiwar Criticized Baba Siddiqui : माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा (Milind Deora) यांच्यापाठोपाठ मुंबईत काँग्रेसला आणखी एक मोठा हादरा बसला आहे. ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांनी काँग्रेसला (Congress) रामराम ठोकला आहे. आज (8 फेब्रुवारी) त्यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. येत्या काही दिवसात ते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी […]