- Home »
- Babanrao Gholap
Babanrao Gholap
लोकसभेला रुसले, शिंदेंबरोबर गेले, मुलाला तिकीट मिळताच बबनराव घोलपांची घरवापसी…
माजी मंत्री बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.
घोलप कुटुंब फुटीच्या वाटेवर… पण ‘अहिरेंना’ हरवण्याचा ‘पवारांचा’ चंग
देवळाली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या योगेश घोलप विरुद्ध राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे यांच्यात लढत होणार?
लोकसभेच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का! बबनराव घोलपांचा शिंदे गटात प्रवेश
Babanrao Gholap Join shivsena : लोकसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री बबनराव घोलप (Babanrao Gholap ) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. सीएम शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. लोकसभेच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का! बबनराव घोलपांचा शिंदे गटात प्रवेश बबनराव घोलप हे गेल्या […]
Shirdi Loksabha : लोखंडेंचा पत्ता कट तर घोलपांना संधी? मविआचे उमेदवार कोण?
Loksabha Election 2024, Shirdi Loksabha Candidates: प्रवीण सुरवसे, प्रतिनिधी: लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. (Loksabha Election 2024) राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचे खलबचे सुरू आहेत. नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा (Shirdi Loksabha) यंदा रंगतदार होणार असे चित्र आहे. बदलत्या राजकीय घडामोडींमुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काही धक्कादायक बदल दिसतील असे चित्र निर्माण झाले आहे. […]
शिर्डीत शिवसेनेला मिळाला नवा शिलेदार : ठाकरेंची साथ सोडलेले घोलप शिंदेंकडे; लोखंडेंचा पत्ता कट?
शिर्डी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची साथ सोडलेले माजी मंत्री बबनराव घोलप शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करणार आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये त्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (BhauSaheb Wakchoure) यांच्या घरवापसीनंतर घोलप नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर काल (14 फेब्रुवारी) उद्धव ठाकरे शिर्डीत असताना त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath […]
