बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला झाला आहे. या हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने घेतली आहे.
पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये प्रवाशांच्या बसवर दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केल्याचे वृत्त समोर आले आहे.
Pakistan News : चीनच्या मदतीने पाकिस्तानातील अशांत (Pakistan News) बलुचिस्तान प्रांतात धुडगूस घालणाऱ्या पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला झाला आहे. बलूच लिबरेशन आर्मीने (बीएलए) बलुचिस्तानातील (Balochistan) माच आणि बोलन शहरातील सैन्याच्या ठिकाणांवर एकापाठोपाठ हल्ले केले. यानंतर ही शहरे ताब्यात घेतल्याचा दावा आर्मीने केला. या हल्ल्यात दहा पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. इतकेच नाही तर […]