बांग्लादेशच्या अर्थव्यवस्थेचा मोठा आधार म्हणून येथील कापड उद्योग आहे. देशातील हिंसाचाराचे चटके या उद्योगाला बसले आहेत.
Bangladesh Fire : बांगलादेशात 7 मजली इमारतीला भीषण आग (Bangladesh Fire) लागल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 44 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 22 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. बांग्लादेशचे आरोग्यमंत्री सामंत लाल सेन यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. या घटनेत जखमी झालेल्यांची प्रकृती गंभीर असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं […]
Shakib Al Hasan: बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार राहिलेला शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) हा लोकसभा निवडणुकीत ( Bangladesh Elections 2024) तब्बल दीड लाख मतांनी विजयी झाला आहे. पहिल्यांदाच तो खासदार झाला आहे. राजकीय व क्रिकेट अशा दोन्ही जबाबदाऱ्या तो पार पाडणार आहे. पवारसाहेब रोहितच्या वयाचे असताना मुख्यमंत्री झाले होते, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना खोचक […]
नवी दिल्ली : यंदाचे वर्ष हे जगभरात ‘मतदार राजाचे’ वर्ष म्हणून ओळखले जाणार आहे. कारण यावर्षी भारतासह (India) जगभरातील तब्बल 78 देशांमध्ये निवडणुकांचे वारे वाहत आहेत. भारतात येत्या वर्षात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. याशिवाय भारताचे शेजारी बांगलादेश (Bangladesh) आणि पाकिस्तानमध्येही (Pakistan) यावर्षी निवडणुका होणार आहेत. परंतु हे निवडणुकीचे वारे केवळ आशियापुरतेच मर्यादित नाही. आशियासोबतच […]
Bangladesh news : बांग्लादेशी (Bangladesh news) नोबेल शांतता पुरस्कार (Nobel Peace Prize) विजेते मोहम्मद युनूस (Mohammed Yunus) यांना कामगार कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. या घटनेचे आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटले आहेत. बराक ओबामा यांच्यासह अनेक नोबेल विजेत्यांनी मोहम्मद युनूस यांना पाठिंबा दर्शवला आहे. फिर्यादी खुर्शीद आलम खान म्हणाले, प्राध्यापक मोहम्मद युनूस आणि त्यांच्या […]