Asian Cricket Council : आशियाई क्रिकेट परिषदेच्या (Asian Cricket Council) वार्षिक बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jai Shah) आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून कायम राहतील. जय शाह यांची सलग तिसऱ्यांदा आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. आशियाई क्रिकेट परिषदेच्या वार्षिक बैठकीत याची घोषणा करण्यात आली आहे. श्रीलंका क्रिकेटचे अध्यक्ष […]
India vs England Test Series : पहिल्या कसोटीत इंग्लंडकडून (England ) पराभवाचा झटका बसल्यानंतर टीम इंडियात (India) तीन मोठे बदल करण्यात आलेत. तीन नव्या खेळाडूंना संघात प्रवेश देण्यात आलाय. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा फलंदाज सर्फराज खानला (Sarfaraz Khan) संघात स्थान मिळाले आहे. तो मुंबईतील खेळाडू आहे. त्याला अनेकदा डावलण्यात आले होते. त्यावरून निवड […]
IND Vs ENG : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohali) वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्धच्या (IND Vs ENG) पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून माघार घेतली आहे. बीसीसीआयने (BCCI) ट्वीट करत ही माहिती दिली आहे. 25 जानेवारीपासून हैदराबादमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. बीसीसीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, विराट कोहलीने बीसीसीआयला वैयक्तिक कारणांसाठी इंग्लंडविरुद्धच्या आगामी […]
BCCI Announced Rinku Singh Selected in Team India For England Test Series : अफगाणिस्तानविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला आहे. यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात (IND vs ENG) कसोटी मालिका होणार आहे. यासाठी इंग्लंडचा संघ लवकरच भारतात दाखल होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची (Team India) सराव शिबिरे सुरू होणार आहेत. या मालिकेआधी संघासाठी […]
BCCI : बीसीसीआय म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI ) भारतीय पुरुष वरिष्ठ संघाच्या निवड समितीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या अधिकृत वेबसाईटवरून ही माहिती देण्यात आली की, भारतीय पुरुष वरिष्ठ संघाच्या निवड समितीतील एका जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना आमदार लंकेंकडून मोठं गिफ्ट! साडेसोळा कोटींचे अनुदान मंजूर दरम्यान सध्या भारतीय पुरुष […]