- Home »
- Beed
Beed
दुबईत जाऊन लग्न कर, धनंजय मुंडेंनी दिली 50 कोटींची ऑफर; करूणा मुंडेंचा खळबळजनक दावा
Karuna Munde Allegations On Dhananjay Munde : करूणा मुंडे यांनी परळीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप केलेत. दुबईत जाऊन लग्न करण्यासाठी 50 करोडची ऑफर दिल्याचा खळबळजनक दावा करूणा मुंडे यांनी केलाय. त्यांनी म्हटलंय की, माझ्या नवऱ्याच्या राजकीय कारकिर्दीचं वाटोळं या गुंडागॅंगनी केलंय. या लोकांनी मी सोडणार नाही. यांच्याशी माझं काहीच देणंघेणं नाहीये. […]
पिग्मी एजंटची मुलगी झाली दिवाणी न्यायाधीश! बीडची ऋचा कुलकर्णी राज्यात पहिली
Richa Kulkarni first in state In Civil Judge : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) आणि जेएमएफसी यांनी घेतलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा 2022 चा निकाल जाहीर झाला. या परिक्षेत बीडची (Beed) ऋचा विठ्ठल कुलकर्णी (Richa Kulkarni) ही राज्यात पहिली आली आहे. विशेष म्हणजे पहिल्या 10 गुणवंतांमध्ये नऊ मुलींचा (Civil Judge) […]
Karuna Munde Exclusive : लव्ह स्टोरी ते हेट स्टोरी अन् पुरावे ते प्लॅन करूणांनी काय काय सांगितलं?
धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांना दर महिन्याला 2 लाखांची पोटगी देण्याच्या वांद्रे सत्र न्यायालयाच्या अंतरिम आदेशावरोधात दाखल केलेल्या याचिकेवर अंतिम सुनावणी सुरु आहे.
वैभवीच्या शिक्षणाचा खर्च एकनाथ शिंदे करणार, योगेश कदम यांची माहिती
Eknath Shinde will pay for Vaibhavi Deshmukh Education Expenses : राज्य गृहमंत्री योगेश कदम यांनी आज मस्साजोगमध्ये (Beed) जावून दिवंगत सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. भेटीदरम्यान त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासावर देखील चर्चा केली. ज्यांच्यावर शंका आहे, त्या अधिकाऱ्यांना माफ करणार नाही, असं आश्वासन देखील योगेश कदम यांनी दिलंय. […]
सीसीटीव्ही पुरावे समोर आणा, कारागृहातील मारहाण प्रकरणानंतर महादेव गीतेच्या पत्नीचे गंभीर आरोप
Mahadev Geete Wife Meera Geete Allegations On Valmik Karad : बीड कारागृहात (Beed News) कराड आणि गीते टोळीत मोठा राडा झालाय. बीडच्या कारागृहामध्ये वाल्मिक कराड (Valmik Karad) आणि बबन गीते गँगचा महादेव गीते (Mahadev Geete) हे एकमेकांना भिडल्याचं समोर आलंय. दरम्यान आता महादेव गीतेच्या पत्नीच्या आरोपांमुळे याप्रकरणात नवीन ट्विस्ट येताना दिसत आहे. बीड कारागृहात हिंडकर […]
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील ‘त्या’ महिलेची हत्या ? अंजली दमानियांना संशय
मृतदेहाचे पोष्टमार्टम केले व अंत्यविधी ही उरकला या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केलाय.
‘मनसेची साथ मिळाली… अब झुकेगा नही साला’, रणजित कासलेंनी थोपटले दंड
Suspended PSI Ranjit Kasle New Video : निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी (Ranjit Kasle) एक व्हिडिओ शेअर करत बीड आणि धनंजय मुंडे यांच्याबाबत गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर ते राज्यात चर्चेचा विषय बनले होते. 27 मार्च रोजी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची ते भेट घेणार होते. परंतु ही भेट झाली नसल्याचं कासलेंनी […]
स्कॉर्पिओ कारवर असलेले फिंगरप्रिंट्स सुधीर सांगळेचे, संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी फॉरेन्सिक रिपोर्ट समोर
Santosh Deshmukh Murder Update Forensic Evidence : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणी एक मोठं अपडेट समोर आलंय. या प्रकरणी तीन आरोपींनी कबुली दिलीय. त्यानंतर आता अजून एक मोठा खुलासा या प्रकरणात झालाय. आरोपी सुदर्शन घुलेने अपहरण आणि हत्येची कबुली दिल्यानंतर अजून एक खुलासा याप्रकरणी झालाय. अपहरणासाठी वापरलेल्या स्कॉर्पिओ गाडीतून तब्बल 19 पुरावे […]
‘मालकाच्या पोरीसोबत प्रेमसंबंध, आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं अन् …’, बीडमधल्या ट्रक ड्रायव्हरच्या हत्येची इनसाईड स्टोरी
Truck Driver Killed Over Love Affair with Owner’s Daughter Beed : मागील काही दिवपासून गुन्हेगारीचं केंद्रबिंदू ठरलेला बीड (Beed) जिल्हा पुन्हा चर्चेत आलाय. आष्टी तालुक्यात एका ट्रक ड्रायव्हरची अमानुषपणे हत्या केल्याची घटना घडली. परंतु या भयंकर घटनेमागील कारण देखील धक्कादायक आहे. विकास बनसोडे (Vikas Bansode) असं हत्या झालेल्या तरूणाचा नावं आहे. तो ज्या व्यक्तीकडे ट्रक […]
बीडमध्ये सुसज्ज विमानतळ उभारणार! उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधिमंडळात अधिकृत घोषणा
Ajit Pawar जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे बीड जिल्ह्यात सुसज्ज विमानतळ उभारण्यात येणार आहे.