मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरण ताजे आहे. या प्रकरणातील आठ आरोपींना अटक झाली आहे. या सर्वांवर मोक्का लावून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर तिसरा मुख्य आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) अद्यापही फरार आहे. त्याला वाँटेड घोषित करण्यात आले आहे. एकूण तीन पातळ्यांवर या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या सगळ्या […]
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणात सुरुवातीला महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, विष्णू चाटे (Vishnu Chate) हे सापडले होते. मग सिद्धार्थ सोनवणेला (Siddharth Sonawane) अटक झाली. 31 डिसेंबर रोजी 20 दिवस फरार राहिल्यानंतर वाल्मिक कराड (Walmik Karad) सीआयडीला शरण आला. पाठोपाठ फरार सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांनाही पोलिसांनी पुण्यातून […]
Santosh Deshmukh Murder Case Should Investigated In Fast Track Court : संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणाचा तपास फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना तात्काळ फाशी द्यावी, अशी मागणी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलीय. देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना कोंडीत पकडले जात आहे. दरम्यान त्यांचं मोठं वक्तव्य समोर आलंय. अशातच गहिनीनाथ गड येथे आयोजित सभेतील […]
धनंजय मुंडे, बीडच्या मातीची बदनामी तुम्ही केली, तुमच्या वाल्मिक कराडने केली, सुदर्शन घुले अन् विष्णू चाटेने केली,
देशमुख कुटुंबावर जी वेळ आली, ती राज्यातील कोणावरही येऊ नये. भविष्यात जर हे होऊ द्यायचे नसेल तर धनंजय मुंडेंच्या टोळ्या संपवा - जरांगे
Santosh Deshmukh: तपासासाठी गरज पडली तर आरोपींची पुन्हा पोलीस कोठडी मिळू शकतो, असे सरकारी वकिलांनी माध्यमांशी बोलताना दावा केला आहे
वाल्मिक कराडपर्यंत तपास आली की तपासचा वेग थंडावतो. कारण कराडला धनंजय मुंडेंच संरक्षण मिळतंय, असा आरोप क्षीरसागर यांनी केला.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील ३५ एकर जमीन वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर असल्याचे समोर आले आहे.
पंजाब राज्यातील गुरुदास नावाचा कामगार हा केज तालुक्यातील मस्साजोग येथील आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीत मजूर म्हणून काम करीत
मी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काम करत आहे. त्यामुळं इतर गोष्टी मला मॅटर करत नाहीत. रोजचे काम माझ्यासाठी मॅटर करतं - पंकजा मुंडे