संतोष यांच्या खूप आठवणी आहेत. मी काय काय आठवणी सांगू. माझ्या भावाच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करा. माझ्या
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची 9 डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली.
नागपूर : राज्याचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरमध्ये सुरू असून, यावेळी आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी लेट्सअप मराठीला विशेष मुलाखत दिली. यावेळी धस यांनी बीडचं राजकारण आणि मंत्रिमंडळ विस्तार यावर भाष्य केलंय. मंत्रिमंडळात संधी नाही मिळाली तरी खुशी आहे. संधी नाही मिळाली तरी लढेंगे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.
शरद पवार यांच्या उमेदवार निवडीची सर्वांनीच वाहवा केली. मात्र शरद पवार यांचे हे बलस्थानच विधानसभा निवडणुकीत कमजोरी बनतेय काय अशी परिस्थिती आहे.
पवित्र दसरा मेळाव्याची आगळी वेगळी परंपरा आहे. मुंडे साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत सुरू ठेवली त्यानंतर भगिनी पंकजा मुंडे यांनी सुरू ठेवली.
मी कुणाला घाबरत नाही, महाराष्ट्रातील कानोकोपऱ्यात दौऱ्याला येणार आहे. आपल्याला आपला डाव खेळायचा. - पंकजा मुंडे
माजलगाव विधानसभा मतदारसंघात जयसिंह सोळंके यांच्याऐवजी धनंजय मुंडे राष्ट्रवादीकडून रमेश आडसकर यांना उमेदवारी देणार?
बीड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे डॉ. योगेश क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार यांच्यात लढत होणार आहे.
आष्टी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात लढत होणार.
Parli Train Accident : बीड (Beed) जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, मलकापूर (Malkapur) परिसरात भरधाव