Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात सध्या वातावरण चांगलच टाईट झालं असल्याचं पाहायला मिळतंय.
'बिग बॉस मराठी'च्या घरात नायिका वर्सेस खलनायिका म्हणजेच योगिता चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर यांच्यात नॉमिनेशनवरुन पहिली वादाची ठिणगी पडली आहे.
Bigg Boss Marathi Season 5 : 'कोकण हार्टेट गर्ल' अंकिता वालावलकर आणि निक्की तांबोळीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणामुळे अंकिता दुखावल्याने तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
Bigg Boss Marathi Season 5 : पहिल्याच कार्यादरम्यान 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर आणि हिंदी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री निक्की तांबोळी यांच्यात कडाक्याचं भांडण झाले आहे.
बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सुरू झाला असून यंदा घरात 16 महारथी दाखल झाले आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सदस्यांना चिडचिड सुरू.
Bigg Boss 'बिग बॉस मराठी'च्या नव्या पर्वाचा ग्रँड प्रीमियर दिमाखात पार पडला. त्यानंतर घरातील सदस्यांचे पहिल्याच दिवशी तोंडचं पाणी पळणार आहे.
Bigg Boss Marathi: मजा, मस्ती, ड्रामा अन् राडा असणारे बिग बॅास मराठीचे सुसज्ज आलिशान घर, 100 दिवस आणि अतरंगी स्पर्धकांचा सतरंगी प्रवास …. फक्त 15 दिवसांत सुरू होणार आहे.
Bigg Boss Marathi 5 : ज्याची सर्वच मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत तो बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi) पाचवा सीझन लवकरच भेटीला येणार आहे.
Bigg Boss Marathi Ritesh Deshmukh Promo Release: 'बिग बॉस'म्हणजे (Bigg Boss Marathi) मनोरंजनाचा बादशाह असलेला छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम.
Bigg Boss Marathi 5: गेल्या काही दिवसांपासून 'बिग बॉस मराठी 5'ची जोरदार चर्चा रंगली आहे. आता या शोचा नवा प्रोमो प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी ताणली गेली आहे.