Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी' या कार्यक्रमाचा नवा सीझन सुरू होऊन दहा दिवस पूर्ण झाले असून दहाही दिवस प्रेक्षकांचं नॉन स्टॉप मनोरंजन सुरू आहे.
Bigg Boss Marathi New Season Day 10 : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनच्या सुरुवातीपासूनच घरात प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत.
Bigg Boss Marathi Season 5 : आता बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनमधील घराचा पहिला कॅप्टन कोण होणार, हे आता ठरणार आहे.
Bigg Boss Marathi Season 5 : . गुलिगत सूरज आता अॅक्टिव्ह झाला असून त्याचे आणि जान्हवी किल्लेकरचा जोरदार वाद झाला आहे.
Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमधील पहिल्याच 'भाऊच्या धक्क्यावर' निक्की तांबोळीसह इतर सदस्यांची शाळा घेताना दिसून येणार आहे.
Bigg Boss Marathi New Season Song : टेलिव्हिजनचा सर्वात मोठा कार्यक्रम अर्थात 'बिग बॉस मराठी'च्या नव्या पर्वाची सर्वत्र चांगलीच हवा आहे.
Bigg Boss Marathi Season 5: महाराष्ट्राच्या लाडके किर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील यांचे भाषण ऐकण्यासाठी लाखो लोकांची गर्दी होते.
Bigg Boss Marathi : 'रडू बाई रडू, कोपऱ्यात बसू' असं म्हटलं की आता डोळ्यासमोर एकच चेहरा येतो तो म्हणजे 'कोकण हार्टेड गर्ल'अंकिता वालावलकर
Bigg Boss Marathi: इरिनाची मराठी भाषा शिकण्याची धडपड, तिचा मराठी भाषेतला गोडवा 'बिग बॉस'प्रेमींच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात सध्या वातावरण चांगलच टाईट झालं असल्याचं पाहायला मिळतंय.