RJD vs JDU: सध्या तरी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीतून बाहेर पडल्या आहेत. त्यांना पुन्हा इंडिया (INDIAA) आघाडीत कसे आणता येईल, याचे प्रयत्न काही नेते करत आहे. परंतु दुसरीकडे इंडिया आघाडीला आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. कारण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही ( Nitish Kumar) इंडिया आघाडीची साथ सोडतील, अशी स्थिती निर्माण […]
Nitish Kumar News : एनडीएविरोधात इंडिया आघाडीकडून देशभरातील सर्वच घटकपक्षांची वज्रमूठ बांधण्यात आली आहे. आगामी निवडणुका उंबरठ्यावर ठेपल्या असून अशातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जींनी एकला चलो रे चा नारा दिला. त्यानंतर आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही (Nitish Kumar) पलटी मारणार असल्याचं बोललं जात आहे. कुमार भाजपच्या वाटेवर असल्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवण्यात येत आहे. […]
Bihar CM Nitish Kumar Announced New Working Committee : लोकसभा निवडणुकीच्या आधी बिहारच्या (Lok Sabha Election 2024) राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. ललन सिंह यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा (Bihar Politics) दिल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांनी कमान आपल्या हाती घेतली. त्यानंतर निवडणुकीच्या आधी नितीश कुमार यांनी आपल्या नव्या टीमची घोषणा केली आहे. […]
Nitish Kumar Assets : बिहारच्या राजकारणात मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांचंच वजन अधिक असल्याचं पाहायला मिळालंय, मात्र, संपत्तीच्या बाबतीत उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवच (Tejaswi Yadav) किंग असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, 2023 च्या अखेरीस बिहार सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांनी आपली मालमत्ता, संपत्ती जाहीर केली आहे. बिहार सरकारच्या वेबसाईटवर ही माहिती सार्वजनिक करण्यात आली असून यामध्ये नितिश […]
Giriraj Singh on Nitish Kumar : पुढील वर्षी देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सर्व प्रमुख पक्ष आणि आघाड्या राष्ट्रीय पातळीवर कामाला लागल्या. कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी, आघाडी-युतीच्या चर्चा अशा सर्व वातावरणात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची संधी सत्ताधारी वा विरोधक सोडत नाही. या पार्श्वभूमीवर बिहारमधील राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसत आहे. बिहारमध्ये लवकरच नेतृत्व बदल होणार असल्याचं विधान […]
Bihar Politics : बिहारच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप (Bihar Politics) झाला आहे. सत्ताधारी जेडीयू पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन उर्फ ललन सिंह यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्वाची बैठक आज नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीत ललन सिंह यांनी राजीनामा दिला. यानंतर आता बिहारचे मु्ख्यमंत्री नितीश कुमार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार हे […]