काही मुद्द्यांवर सरकारमधील घटक पक्षांची भूमिका विरोधी इंडिया आघाडीशी (INDIA Alliance) मिळतीजुळती दिसून आली.
केंद्रीय मंत्री आणि बिहारमधील बेगुसराय (Bihar News) मतदारसंघाचे खासदार गिरीराज सिंह यांच्यावर हल्ला झाला.
जेडीयूचे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते केसी त्यागी यांनी राजीनामा दिला आहे. यासाठी त्यांनी वैयक्तिक कारणे दिली.
बिहार सरकारमधील माजी मंत्री आणि विकासशील इंसान पार्टी (व्हीआयपी) प्रमुख मुकेश सहनी यांचे वडिलांची हत्या करण्यात आली आहे.
बिहारमधील सिकटीमध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला पूल क्षणार्धात कोसळून पडला.
लोकसभा निवडणुकीत राजद नेते तेजस्वी यादव पूर्ण बिहार राज्यात फिरून प्रचार करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
Bihar Politics : बिहारच्या राजकारणात सध्या विकासशील इंसान पार्टीचे मुकेश सहनी आणि राजदचे तेजस्वी यादव यांच्या नव्या पॉलिटिक्सची जोरदार चर्चा सुरू आहे. तेजस्वी यादव यांनी त्यांच्या एक्स हॅण्डलवरून एक खास व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये तेजस्वी यादव संत्री खाताना दिसत आहेत. त्यांच्याबरोबर मुकेश सहनी आहेत. ते सुद्धा संत्री खात आहेत. या संत्र्याच्या रंगावरून दोन्ही नेत्यांनी […]
Bihar Politics LJPR Leaders Resignation : देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू (Lok Sabha Election) आहे. सध्याच्या काळात राजकीय पक्षांच्या जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. ज्या जागा निश्चित होत आहेत तेथे उमेदवारांची घोषणा केली जात आहे. मात्र या उमेदवारांच्या घोषणेबरोबरच बंडखोरी आणि राजीनामा नाट्याचा सामना वरिष्ठ नेत्यांना करावा लागत आहे. असाच खळबळजनक प्रकार बिहार राज्यात (Bihar Politics) […]
Lok Sabha Election : दोन दिवसांआधी उत्तर भारताच्या राजकारणात दोन मोठ्या घडामोडी (Lok Sabha Election) घडल्या. बिहारमधील लोकसभेच्या जागावाटपात केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांच्या पक्षाला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. दुसरी घडामोड होती झारखंडमधील. झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्या सून सीता सोरेन यांनी भाजपाचा […]