Maharashtra Assembly Election BJP fourth Candidate list : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) महायुतीचा अद्याप अनेक जागांचा तिढा सुटलेला नाहीये. दरम्यान आज भाजपने (BJP) आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केलीय. या यादीत दोन नावांचा समावेश आहे. सुधीर लक्ष्णराव पारवे यांना उमरेड (अजा) आणि मीरा भाईंदरमधून नरेंद्र लालचंदजी मेहता यांना भाजपने तिकीट दिलंय. त्यामुळे या दोन […]
भाजपने कसबापेठ, पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकवासल्यात अनुक्रमे हेमंत रासने, सुनील कांबळे आणि भीमराव तापकीर यांना पुन्हा संधी दिली आहे.
कोथरूड, पर्वती आणि शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे यांना भाजपने संधी दिली.
Assembly Election BJP Candidate Mumbai : विधानसभेच्या तारखांची घोषणा झाल्यापासून सगळ्यांचं लक्ष उमेदवारांच्या नावांच्या यादीकडे लागलेलं होतं. अखेर भाजपनं (BJP) पहिली यादी जाहीर करत 99 उमेदवारांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. या यादीत भाजपने शेलार बंधू यांना देखील विधानसभेचं तिकीट (Assembly Election) दिल्याचं दिसतंय. आशिष शेलार यांच्यासह त्यांच्या मोठ्या बंधूंना देखील विधानसभा निवडणुकीची उमेदवारी भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी […]
चिंचवड मतदारसंघातून भाजपने अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना डावलून चिंचवडचे शहराध्यक्ष शंकर जगताप (Shankar Jagtap) यांना उमेदवारी दिली.
भाजपने (BJP) विधानसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर केली. या यादीत 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून भाजपने 13 महिलांना संधी दिली आहे
BJP Candidate List : भाजपकडून (BJP ) उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीत भाजपने 99 जागांसाठी उमेदवार जाहीर केले. या यादीत विदर्भातून 23 जणांना उमेदवारी देण्यात आली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदार संघातून तर कामाठीमधून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी जाहीर झाली. विदर्भातील भाजपाचे १८ शिलेदार ठरले; बावनकुळेंसह […]
कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी यंदा निवडणूक होत आहे. त्यासाठी भाजपने उमेदवार जाहीर केले.
पालघरची जागा महायुतीत भाजपच्या वाट्याला गेली आहे. या ठिकाणी भाजपने माजी मंत्री विष्णू सावरा यांचे पुत्र हेमंत सावरा यांना उमेदवारी जाहीर केली
BJP Candidate List : लोकसभा निवडणुकीसाठी आज भाजपची पाचवी यादी जाहीर झाली आहे. या 111 उमेदवारांच्या यादीत भाजपने कंगना रणौत (Kangana Ranaut) उमेदवारी जाहीर केली आहे. हिमाचल प्रदेशातील मंडीमधून कंगना रणौत उमेदवारी देण्यात आली आहे. तर अनेकांचा पत्ता कट करण्यात आला. तर भाजपने अनेकांचा पत्ता कट करत इतरांना संधी दिली. भाजपने वरूण गांधी (Varun Gandhi) […]