मुंबई : अजितदादांच्या बंडानंतर आता पुन्हा राज्यातील राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. राज्यसभेच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही तास शिल्लक असताना चव्हाण यांचा राजीनामा मोठी उलथापालत घडवून आणणारा दिसून येत आहे. यामुळे चव्हाण यांना राज्यसभेवर जाण्याची […]
बीड : एकनाथ शिंदे आणि अजितदादांच्या हातमिळवणीमुळे भाजपची ताकद वाढली आहे. मात्र, शिंदे आणि अजितदादांच्या भाजपसोबत आल्याने मला मतदार संघ राहिलेला नाही असा नाराजीचा सूर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी निवडणूक कोणतीही असो, माझ्या नावाची चर्चा होतेच असे विधानदेखील केले आहे. बीड जिल्ह्यात गाव चलो अभियानात सहभागी झाल्यानंतर […]
मुंबई : अवघ्या देशवासियांचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील (Ayodhya) प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळा नुकताच पार पडला. पवित्र मंत्रोच्चार, शंखनाद आणि आणि जय श्री रामाच्या घोषणेसह प्रभू श्रीराम तंबूमधून भव्य मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते विधिवत पूजा करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अवघ्या देशाने याची […]
जळगाव : पूर्वीच्या जळगाव मतदारसंघाचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील (Ullhas Patil) आणि त्यांची कन्या, गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील (Ketaki Patil) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या बुधवारी (24 जानेवारी) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीतत हा पक्षप्रवेश पार पडणार आहे. डॉ. केतकी पाटील या मागील […]
(Loksabha Elction 2024) राजकीय कार्यकर्ता हा कढिपत्त्यासारखा असतो. उकळत्या तेलात सर्वात आधी कढिपत्त्याला टाकले जाते. खादयपदार्थ तळून तयार झाला की खाताना सर्वात आधी कढिपत्त्याला बाहेर काढले जाते. म्हणजे आधी हुतात्मा तोच होणार आणि कार्यभाग आटोपला की त्याचाच कार्यक्रम होणार. कार्यकर्त्यांच ठिक आहे हो. पण राजकीय पक्षांचही असचं असतं! गरज सरो आणि मदत करणारा मरो, ही […]
देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यानिमित्ताने प्रत्येक पक्षाची तयारी सुरू झाली आहे. ती सुरू असतानाच जुन्या जखमांवरची खपली निघू लागली आहे. महाराष्ट्रात भाजपला अशीच एक जखम झाली होती. ती पुन्हा ठसठसली. महायुतीच्या मेळाव्याच्या निमित्तानेच या जखमा होण्यासाठी कोणी वार केले याची चर्चा रंगली. या ठसठसीची डोकेदुखी कोणाला, होणार याचीच चिंता अनेक […]
पुणे : आगामी 2024 च्या लोकसभेत (Loksabha Election 2024) विजयाची हॅट्रिक करण्यासाठी भाजपकडून (BJP) राज्य आणि देशपातळीवर मायक्रो प्लॅनिंग केले जात आहे. तिसरी बार मोदी सरकार, अबकी बार 400 पार असा नारा देत भाजपनं लोकसभेसाठी रणशिंग फुंकले असून, महाविजय 2024 साठीची रणनीती पुण्यात आखली जाणार आहे. येत्या 7 जानेवारी रोजी पुण्यातील बाणेर परिसरात एका खास […]