Ashok Chavan News : प्रतापराव और हम अलग अलग थे. सात, दस साल से, वो मेरे को पानी में देखते थे और मैं उनको देखता था. अब हम दोनो एकसाथ आ गए. अशोक चव्हाण की आदत ऐसी नही की सामने एक और पिछे एक. जो में बोलता हु, वो करके दिखाता हु. मग ते विकासाचं […]
Pravin Darekar On Udhav Thackeray : उद्धव ठाकरेंना नेते आयात करुन रिकाम्या जागा भराव्या लागत असल्याची सडकून टीका भाजपचे आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपडून राज्यात जोरदार तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपची प्रचारासाठीची तयारी कशी असणार? याबाबत प्रविण दरेकरांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी उद्धव […]
Nana Patole On Ashok Chavan : अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा काँग्रेसला संपवण्याचा प्लॅन होता, असा मोठा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. दरम्यान, भाजपात प्रवेश केलेल्या अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. काँग्रेसमध्ये काय राहिलंय, अशी सडकून टीका अशोक चव्हाणांनी केली. चव्हाणांच्या याच टीकेनंतर नाना पटोले यांनी हा […]
Sujay Vikhe On Jayant Patil : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुजय विखे पाटील(Sujay Vikhe) यांच्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)यांनी जोरदार टीका केली होती. विखे हे पाच वर्षांत मतदारसंघात फिरलेच नाही, तसेच जनसंपर्क नसलेले खासदार अशी घणाघाती टीका जयंत पाटील यांनी सुजय विखे यांच्यावर केली होती. त्यावर खासदार सुजय विखे यांनी […]
मुंबई : प्रशासन गाजवल्यानंतर राजकीय क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी उत्सुक असलेल्या माजी सनदी अधिकाऱ्यांना पहिल्याच टप्प्यात अपयश आले आहे. राजकीय पक्षांकडून विशेषतः भाजपकडून (BJP) या नव्या नेत्यांना उमेदवारीच मिळविता आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या पदरी निराशा आली. यात माजी आयएएस अधिकारी प्रवीणसिंह परदेशी (Praveen Singh Pardeshi), राधेश्याम मोपलवार (Radheshyam Mopalwar), माजी आयपीएस अधिकारी प्रताप दिघावकर (Pratap Dighavkar) […]
Loksabha Election : देशात लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) बिगुल वाजलं आहे. सर्वच पक्षांकडून प्रचाराची जोरदार तयारी सुरु असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता भाजपकडूनही (BJP) अखेर प्रचाराची तारीख घोषित करण्यात आली आहे. भाजपने प्रचाराची तारीख घोषित केल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांची धास्ती वाढली असल्याचं दिसून येत आहे. येत्या 6 एप्रिलला केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah) […]
जळगाव : तिकीट कापल्याने भाजपवर (BJP) नाराज असलेल्या खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil ) यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. उद्या (3 एप्रिल) दुपारी साडे बारा वाजता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्री निवासस्थानी पाटील यांचा पक्षप्रवेश होणार आहे. उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी याबाबत माहिती दिली आहे. पाटील […]
Dhairyasheel Mane On BJP: लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election 2024 )कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील बहुतेक जागांवर उमेदवार निश्चित झाले आहेत. त्यातच महायुतीकडून कोल्हापूर (Kolhapur)जिल्ह्यातील हातकणंगले (Hatkanangle Lok Sabha)मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर मात्र भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध […]
ठाणे : जिल्ह्यातील भाजपचे (BJP) बडे नेते गणेश नाईक (Ganesh Naik) शिवसेनेत (ShivSena) परतण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ज्या ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात तिथेच त्यांना उमेदवार सापडत नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. नाईक यांना शिवसेनेत आणून त्यांचे पुत्र आणि माजी खासदार संजीव नाईक यांना उमेदवारी देण्याबाबत सध्या चर्चा सुरु […]
Congress candidate from Akola announced : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील एकाच उमेदवाराचे नाव आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातून डॉ. अभय पाटील (Abhay Patil) यांचे नाव चर्चेत होते. त्यानांच काँग्रेसने अखेर उमेदवारी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काँग्रेसला नागपूर आणि कोल्हापूर […]