छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारसभेत बोलतना आदित्य ठाकरे यांनी भाजपला 400 पार नाही तर 200 पारही जागा मिळणार नाहीत असा दावा केला.
एका ज्येष्ठ व्यक्तीने सुनेत्रा पवार यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. हे समजताच सुनेत्रा पवार यांनी त्यांची भेट घेतली.
केरळमध्ये नवा इतिहास रचण्यासाठी भाजपला सर्वधिक विश्वास सुरेश गोपी यांच्यावरच असल्याचे सांगण्यात येत आहे.
Priyanka Gandhi यांची काँग्रेसचे लातूर मतदारसंघाचे उमेदवार शिवाजी काळगेंच्या प्रचारासाठी उदगीरमध्ये जाहीर सभा पार पडली.
सुनेत्रा पवार यांनी आज खडकवासला मतदारसंघातील वारजे, बावधन आणि कोथरुड भागाचा दौरा केला. त्यांनी विविध ठिकाणी भेट देत नागरीकांशी संवाद साधला.
Modi Sabha In Pune : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या उमेदवारांसाठी पुणेमध्ये जाहीर सभा आणि रोड शो
महायुतीत थांबलो नाही तर तुरुंगात टाकण्याची धमकी दिली जात होती, असा उत्तम जानकर आरोप त्यांनी केला.
निवडणुकीत प्रचारासाठी काँग्रेसनं खास हेलिकॉप्टरही दिलं. आज तेच हार्दिक पटेल भाजपाचे स्टार प्रचारकही नाहीत.
Uddhav Thackeray On Modi Government: राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून प्रचाराची सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्र, मराठी भाषा आणि भवानी माता याबाबत मोदी आणि शाह यांच्या मनात आकस आहे. त्यामुळं ते सगळ्या मंदिरात जाऊन आले. पण, तुळजाभवानी मंदिरात गेले नाही.