- Home »
- BJP
BJP
भाजपला मदत करणाऱ्या नेत्यांना पक्षाबाहेर हाकलणार; राहुल गांधी चिडले, दिला ‘हा’ इशारा
काही लोक आतून भाजपला मदत होईल असे काम करत आहेत. अशा 10,15,20 किंवा 30 लोकांना पक्षातून बाहेर काढावे लागले तरी चालेल.
Congress : महायुतीचे नेते सत्तेसाठी हापापलेले, हर्षवर्धन सपकाळ टीकेची झोड…
महायुतीतील नेते सत्तेसाठी हापापलेले असून महायुतीला विचारांशी काहीही देणं घेणं नाही, या शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलीयं.
शास्त्रीय नृत्यांगना, मॉडेल… कोण आहे शिवश्री? भाजप खासदार तेजस्वी सूर्या विवाहबंधनात अडकले
Who Is Singer Sivasri Skandaprasad Tejasvi Surya Wife : भाजपच्या (BJP) दिग्गज युवा नेते आणि खासदार तेजस्वी सूर्या (Tejasvi Surya) यांनी आज शास्त्रीय गायिका आणि भरतनाट्यम नृत्यांगना शिवश्री स्कंदप्रसाद यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीने हे लग्न पार पडलं. लग्नाचे काही फोटोही समोर आले आहेत, ज्यामध्ये हे जोडपे पारंपारिक पोशाखात […]
अरेच्चा हे काय भलतंच! महिला पंचांऐवजी त्यांच्या पतीराजांनीच घेतली शपथ; सचिव निलंबित
नवनिर्वाचित सहा महिला पंचांच्या ऐवजी त्यांच्या पतीराजांनाच पदाची शपथ दिली गेली. व्हिडिोओ व्हायरल होत आहे.
सावरकर-गोळवलकरांकडून संभाजीराजेंबद्दल आक्षेपार्ह लिखान, फडणवीस त्यांच्या विचारांचे पाईक; सपकाळांचा आरोप
गोळवलकरांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Sambhaji Maharaj) आक्षेपार्ह लिखान केलं, सावरकरांनीही घाणेरंड आणि अश्लील लिखान केलं
मढी यात्रा, राणेंचं प्रक्षोभक भाषण, मुख्यमंत्री फडणवीसांनी हस्ताक्षेप करावे नाहीतर…, प्रताप ढाकणे आक्रमक
Pratap Dhakne : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून पाथर्डी तालुक्यातील मढी येथील यात्रा (Madhi Yatra) चर्चेत आहे. पाथर्डी तालुक्यातील
मोठी बातमी! महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर
Legislative Council Election : विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. 5 जागांसाठी 27 मार्चला मतदान होणार आहे.
CM फडणवीसांच्या उपस्थितीत पार पडला ‘चहापान’चा कार्यक्रम, पाहा PHOTO
VIDEO : गेल्या 10 वर्षांपासून फडणवीसच गृहमंत्री, अत्याचार अन् गुन्हेगारीच्या घटनांवरुन आदित्य ठाकरेंचा संताप
Aditya Thackeray Criticized Devendra Fadanvis : आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मविआ नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर (Devendra Fadanvis) हल्लाबोल केलाय. सोमवारपासून महायुतीच्या फडणवीस सरकारचं पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक पार पडली, त्यानंतर पत्रकार परिषद देखील झालीय. राज्यात महिलांवरील […]
पोलिसांचे हात बांधलेले, स्वार्थी सरकार…आकाच्या मांडीला मांडी लावून, आदित्य ठाकरे कोणावर बरसले?
Aditya Thackeray Press Conference : महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांची अंबादास दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget session 2025) पार्श्वभूमीवर चर्चा केली गेलीय. अधिवेशनादरम्यान कोणत्या विषयांवर आक्रमक भूमिका घ्यायची यावर रणनीती ठरली आहे. या बैठकीनंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद देखील पार पडली. या बैठकीला आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), अंबादास […]