BSP to Contest Lok Sabha Election in Madhya Pradesh : उत्तर प्रदेश आणि तेलंगाणानंतर मध्य प्रदेशात लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढण्याची घोषणा बसपाने केली आहे. या निवडणुकीत बसपा (BSP) मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सर्व 29 लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार आहे. मध्य प्रदेशात बहुजन समाज पार्टीने एन्ट्री घेतल्याने येथील निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. समाजवादी […]
Lok Sabha elections 2024 : देशात पुन्हा मोदी सरकार येईल असा दावा सत्ताधारी भाजपकडून (BJP) केला जात आहे. केवळ सत्ताच नाही, तर भाजपप्रणित एनडीए आघाडी 400 हून अधिक जागा जिंकेल, असे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सांगत आहेत. तर विरोधकही भाजपला (BJP) सत्तेतून खेचू असं सांगताहेत. दरम्यान, आता इंडिया टीव्ही-सीएनएक्सने केलेल्या सर्व्हेत इंडिया आघाडीला […]
Sanjay Raut News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) आणि केंद्रीय मंत्री अमित शाह(Amit Shah) यांना पक्ष फोडण्याचा हिशोब द्यावा लागणार असल्याचं खोचक प्रत्युत्तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री अमित शाह दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी अमित शाह यांनी इंडिया आघाडीला मागील 40 वर्षांचा हिशोब […]
Devendra Fadnavis : सध्या महायुतीच्या जागावाटपाबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. जागावाटपावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र भाजपचे (BJP) नेते दिल्लीत गेले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत त्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. दरम्यान, भाजप ३२ जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. शिंदे गटाला 8 तर अजित पवार गटाला 8 जागा मिळणार असल्याचं बोलल्या […]
Chagan Bhujbal News : आगामी निवडणुकीत आमचे उमेदवार निवडून येण्यावरच अधिक लक्ष असून कोणालाही कमी लेखून चालत नसल्याचं विधान अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी केलं आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता महायुतीचा घटक पक्ष म्हणून भुजबळांनी आपली रणनीती माध्यमांसमोर सांगितली […]
Sunil Deodhar Aggressive on Indigo Airlines Crew Member : भाजप नेते सुनील देवधर ( Sunil Deodhar ) यांनी विमान प्रवास करत असताना अंदमानमधील पोर्ट ब्लेअर विमानतळावर आगमनाच्या घोषणेदरम्यान इंडिगो एअरलाइन्सच्या क्रु सदस्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव न घेतल्याने आक्षेप नोंदवला. या सर्व प्रकरणाचा व्हिडिओ देवधर यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केला आहे. Sunil Deodhar: […]
“लोकसभा निवडणुकीत उभे राहण्याचे जवळपास निश्चित होते. पण, मोठे महाराज उमेदवार असतील तर माझा प्रश्नच येत नाही. शाहू महाराज हे अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे. माझ्या निवडणुकीत 100 टक्के काम केले असते आता महाराज यांच्या प्रचारात एक हजार टक्के काम करणार आहे. वडील माझे सर्वस्व आहेत. जो निर्णय महाराज घेतील त्यांच्याबरोबर मी आणि माझे सर्व कार्यकर्ते राहणार […]
Bachhu Kadu News : भाजप सर्वच जागा लढणार असून अजितदादा (Ajit pawar) आणि शिंदे गटाचे (Eknath Shinde) आमदार कमळ चिन्हावरच लढणार असल्याचा मोठा दावा प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी केला आहे. दरम्यान, राज्यात सध्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरु आहे. त्यातच काल केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा पार पडला. त्यावर […]
मुंबई : भाजप-शिवसेना युतीतील शिवसेनेच्या (Shiv Sena) कोट्यातील पारंपारिक आठ जागा भाजपच्या आणि चार जागा राष्ट्रवादीच्या (NCP) वाट्याला आणि भाजपच्या (BJP) कोट्यातील एक जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. यानुसार भाजप 32, शिवसेना 11 आणि राष्ट्रवादी पाच अशा जागा लढविणार असल्याचे सांगितले जात आहे. यातील काही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार कमळ चिन्हावर उभे […]
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठीचा (Lok Sabha Election) जागा वाटपाचा मुद्दा सोडविण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना मुंबईत अपयश आले आहे. त्यामुळे आता हा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा (J. P. Nadda) यांच्यासमोर दिल्लीत सोडविण्याचा प्रयत्न होणार आहे. (issue of seat allocation in Maharashtra is being discussed by […]