अशोक शंकरराव चव्हाण. दोनवेळच्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा, स्वतःही दोनवेळचे मुख्यमंत्री, सोनिया गांधी-मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी-प्रियांका गांधी दोन्ही पिढ्यांशी थेट संपर्क असणारा आणि घनिष्ट संबंध असणारा राज्यातील कट्टर काँग्रेसी चेहरा. ही सगळी ओळख एका बाजूला असतानाच दुसऱ्या बाजूला “अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार!” ही चर्चा मागच्या दोन ते तीन वर्षांपासून सतत डोके वर काढते. कधी भाजपकडून या […]
Ahmednagar News : निळवंडे कालव्यासाठी ज्यांनी कधी पाठपुरावा नाही केला ते कुदळ मारत श्रेय घेताहेत, न केलेल्या विकास कामांचे श्रेय घेणार्यांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure) यांनी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांचे नाव न घेता केली. राहुरीत तालुक्यातील गणेगाव येथील नगर-मनमाड रस्ता ते […]
Girish Mahajan : महात्मा गांधी यांना उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) आणि संजय राऊतांनी (Sanjay Raut) घडवलयं का? असा उपरोधिक सवाल करीत मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी खोचक टीका केली आहे. दरम्यान, राम मंदिर सोहळ्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यावर गिरीश महाजनांनी प्रत्युत्तर दिलं आहे. धुळ्यात आज पाणी […]
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींवर मात करण्यासाठी केंद्र सरकार आता सवलतीच्या दरात तांदूळ उपलब्ध करुन देणार आहे. 25 रुपये प्रति किलो दराने ‘भारत तांदूळ’ बाजारात येणार आहे. livemint.com ने एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. यापूर्वी दिवाळीमध्ये केंद्र सरकारने भारत आटा (गव्हाचे पीठ) आणि ‘भारत डाळ’ (डाळी) या […]
बंगळुरू : माझी पक्षातून हकालपट्टी केल्यास कोविड-19 शिखरावर असताना पक्षाने केलेल्या 40 हजार कोटींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश करेन, अशी धमकी भाजपचे (BJP) आमदार बसनगौडा पाटील यत्नल (Basangowda Patil Yatnal) यांनी आपल्याच प्रदेशाध्यक्षांना दिली आहे. त्यांच्या या आरोपांनी मोठी खळबळ उडाली आहे. तर “भाजपच्या राजवटीत राज्यात 40 टक्के कमिशनचे सरकार असल्याच्या आपल्या आरोपांचा पुरावा आहे” असे म्हणत […]