- Home »
- BJP
BJP
भाजपने अयोध्याचाही वचपा काढला… खासदार पुत्राला 50 हजाराने लोळवलं!
दिल्लीपाठोपाठ भाजपने अयोध्येतील पराभवाचाही बदला घेतला आहे. मिल्कीपूर विधानसभा पोटनिवडणूक जिंकली आहे. भाजपचे (BJP) उमेदवार चंद्रभानू पासवान यांनी समाजवादी पक्षाच्या (Samjwadi Party) अजित प्रसाद यांना 50 हजारांहून अधिक मतांनी पराभूत केले आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही हा पराभव स्वीकार केला आहे. पण त्याचवेळी त्यांनी अयोध्या पोलीस प्रशासन आणि प्रशानावर पराभवाचे खापर फोडले. (Milkipur […]
तब्बल 27 वर्षांनी भाजपने दिल्लीचं मैदान कसं मारलं? जाणून घ्या भाजपच्या विजयाची 10 कारणं
Delhi Election मध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारत दिल्लीची सत्ता आम आदमी पक्षाच्या हातातून अक्षरशः हिसकावून घेतली आहे.
स्वाती मालीवाल… ‘आप’मध्येच राहुन लावला केजरीवालांच्या ‘तख्ताला’ सुरुंग
दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या विजयाची अनेक कारणे दिली जात आहेत, यात एक कारण खासदार स्वाती मालीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांच्या प्रतिमेला डॅमेज करण्यासाठी बजावलेली सर्वात मोठी भूमिका हेही आहे. एकेकाळी अरविंद केजरीवाल यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या स्वाती यांनी या निवडणुकीत थेट भाजपचा प्रचार केला नाही, परंतु त्यांनी उघडपणे आम आदमी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांविरुद्ध आघाडी […]
दिल्लीच्या जनतेकडून भ्रष्टाचाराचा ‘शीशमहल’ उद्ध्वस्त; विजयानंतर शाहांची आपवर टीका
दिल्लीच्या हृदयात नरेंद्र मोदी आहेत. दिल्लीच्या जनतेनं खोटारडेपणा, धोकेबाजी आणि भ्रष्टाचाराचा 'शीशमहल' उद्ध्वस्त करत दिल्लीला आप-दा मुक्त केलं
Delhi Election : 27 वर्षांचा वनवास संपला… मायक्रो प्लॅनिंगने भाजपचे दिल्लीत थाटात पुनरागमन
अरविंद केजरीवाल पराभूत, मनिष सिसोदिया पराभूत, सौरभ भारद्वाज पराभूत… आम आमदी पक्षाच्या (AAP) दिग्गज नेत्यांचा पराभूत करत भाजपने (BJP) दिल्लीच्या सत्तेत थाटात पुनरागमन केले आहे. 70 पैकी 48 जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या विजयासह भाजपचा तब्बल 27 वर्षांचा वनवास संपुष्टात आला आहे. यापूर्वी 1993 मध्ये भाजपने दिल्लीची निवडणूक जिंकली होती. त्यावेळी […]
केजरीवाल फेल, ‘या’ 5 मुद्द्यांमधून समजून घ्या भाजपने कशी मारली बाजी?
Delhi Election Results : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये (Delhi Election Results) भाजपने (BJP) सर्वांना
“केजरीवालांनी पक्ष स्थापन केला अन् तेव्हाच मी..” अण्णा हजारेंनी नेमकं काय सांगितलं?
सुरुवातीच्या काळात समाजकार्य करण्याच्या उद्देशाने अरविंद केजरीवाल माझ्यासोबत आले होते. पण ज्यावेळी त्यांनी राजकीय पक्ष स्थापन केला तेव्हा मी त्यांच्याशी बोलणं बंद केलं
Delhi Assembly Election Result : आम आदमी पक्ष अन् काँग्रेसचा पराभव; इंडिया आघाडीत ‘महाभारत’
दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दारूण पराभव झाला. तब्बल 26 वर्षांनंतर भाजप दिल्लीत सत्ता स्थापन करणार आहे. सकाळी 11 वाजताच्या आकडेवारीनुसार, 70 पैकी भाजपने तब्बल 40 तर आम आदमी पक्षाने 30 जागा जिंकल्या आहेत. या निकालानंतरआता इंडिया आघाडीतील धुसफूस समोर येत आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला […]
दिल्लीत अबकी बार भाजप की सरकार; आम आदमी पक्षाचा सुपडा साफ
दिल्ली : सत्ताधारी आम आदमी पक्षाची धुळधाण करत भाजपने (BJP) दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Election) दणदणीत विजय मिळविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर भाजपने ही निवडणूक लढवली होती. दुपारी 12 वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार भाजप 70 पैकी तब्बल 46 जागा जिंकताना दिसत आहे. तर अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पक्षाला अवघ्या 24 जागांवर […]
Delhi Assembly Result : पोस्टलमध्ये भाजपची सरशी; केजरीवाल, सिसोदियांसह आपचे दिग्गज पिछाडीवर
दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज (शनिवार) पार पडत आहे. सकाळी आठ वाजता पोस्टल बॅलेटच्या मोजणीला सुरूवात झाली. यात हाती आलेल्या कलांनुसार भाजपने सरशी मारली आहे. 70 पैकी भाजपने 43 जागांवर सरशी मारली आहे. तर सत्ताधारी आम आदमी पक्ष 25 जागांवर अडकला आहे. काँग्रेसला केवळ 2 जागांवर यश मिळताना दिसत आहे.(BJP leads in Delhi […]