- Home »
- BJP
BJP
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; राज्यात शेत जमिनीच्या वापरासाठीची ‘NA’ अट रद्द
मुंबई : महाराष्ट्रातील उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने (Fadnavis Government) मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे शेत जमिनीच्या औद्योगिक वापरासाठी बिगरशेती (एनए) परवानगीची अट रद्द करण्यात आली आहे. याकरिता महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल करण्यात येणार आहे, अशी माहिती महसूल मंंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. याबाबतचे परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. (The condition of non-agricultural […]
दिल्लीत भाजप सरकारचा अंदाज! मोदींच्या दोन निर्णयांनी फिरलं वारं?
दिल्ली : दिल्ली विधानसभेसाठी आज बुधवार (5 फेब्रुवारी) मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता सगळ्यांच्या नजरा आठ फेब्रुवारीच्या मतमोजणीकडे लागल्या आहेत. मात्र त्या अगोदरच एक्झिट पोलच्या अंदाजातून दिल्लीतील चित्र स्पष्ट झालं आहे. यात आम आदमी (Aam Adami Party) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तर भाजपला सत्ता स्थापनेसाठी मतदारांचा कौल मिळाला आहे. आप, काँग्रेस आणि भाजपा […]
उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद! दिल्ली विधानसभेसाठी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57.70 टक्के मतदान
Delhi Assembly Election साठी 13,766 मतदान केंद्रांवर मतदान पार पडलं. तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57.70 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे.
धनंजय मुंडेंच्या मागचे शुक्लकाष्ठ संपेना… आणखी एक प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता
बीड : सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक झाली आहे. यामुळे मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damaniya) यांनी मुंडे यांच्यावर शेकडो कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यानंतर आता मुंडे आणखी एका प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता आहे. (Opposition […]
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद पुन्हा विदर्भाकडेच? भाजपच्या बालेकिल्ल्यात ‘पंजा’ जिवंत ठेवणाऱ्या नेत्याचे नाव निश्चित
मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसच्या (Congress) प्रदेशाध्यक्षपदी डॉ. नितीन राऊत (Dr. Nitin Raut) यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. दिल्ली विधानसभेचे (Delhi) मतदान आटोपताच काँग्रेसकडून याबाबत घोषणा शक्यता आहे. महाराष्ट्रात मराठा अध्यक्ष नेमायचा, की संविधान बचाव मोहिमेअंतर्गत अल्पसंख्याक, दलित समाजातील नेत्याची नियुक्ती करायची, हा प्रश्न आतापर्यंत पक्षश्रेष्ठींसमोर होता. तो आता सुटला आहे. राऊतांकडे पक्ष सावरण्याची जबाबदारी […]
‘आम्ही भेटतो, दोन चांगल्या गोष्टी बोलतो, आमचे संबंध…’; CM फडणवीसांच्या मनात नक्की काय?
उद्धवजी आणि माझी निवडणुकीनंतर सार्वजनिक ठिकाणी भेट झाली आहे. त्याव्यतिरिक्त कधीही भेट झाली नाही. आमचे संबंध खूप खराब आहेत
उद्धव ठाकरे-भाजप पुन्हा एकत्र येणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे (MVA) अनेक नेते महायुतीमध्ये (Mahayuti) जाताना दिसत आहे.
Video : मोदींकडून लोकसभेत ‘जकूजी’ चा उल्लेख; नेमका प्रकार काय? घ्या समजून…
PM Modi On Arvind Kejriwal : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी मंगळवारी दिल्लीच्या
मॅट्रिमोनियल साईट अन् वधू-वर सूचक मंडळांमार्फत लव जिहाद; पुण्यात भाजप नेत्याकडून पोलखोल
Love Jihad पुण्यामध्ये भाजप माजी नगरसेविका मंजुषा नागपुरे तसेच भाजप पुणे शहर महासचिव दीपक नागपुरेंनी पत्रकार परिषद घेत लव जिहादची पोलखोल केली.
मोदी सरकारचा मोठा निर्णय, मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी देणार जागा अन् ‘इतके’ रुपये
Manmohan Singh Memorial : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी (Manmohan Singh Memorial) मोदी सरकारने