मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचा मोठा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. याशिवाय भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून केलेली नियुक्तीही नार्वेकर यांनी ग्राह्य धरली आहे. त्यामुळे आता शिवसेना एकनाथ शिंदेंचीच असून पक्षाचे चिन्हही त्यांच्याकडेच राहणार आहे, शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेना आमदार अपात्रता […]
Radhakrushna Vikhe On Nilesh Lanke : राज्यात येत्या काळात लोकसभा निवडणुका या होणार असल्याने उमेदवारांकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. यातच महायुतीतील मित्र पक्षाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या पत्नी राणी लंके यांनी नगर दक्षिणमधून लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली. यावर राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe) यांनी भाष्य केले आहे. स्वयंघोषित उमेदवारांना कोण […]
Ravindra Dhangekar : कसब्यातील कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना हसीन स्वप्न पडू लागली आहेत. त्यांना लोकसभेची हवा लागली आहे. धंगेकर हे हवा भरलेला फुगा आहे. त्यामुळे त्यांना आता कोथरूड मतदारसंघातील लोकाची चिंता वाटत आहेत. असा टोला भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी लगावला आहे. धंगेकरांनी भाजपच्या चंद्रकांत पाटलांवर टीका केली होती. त्यानंतर घाटे यांनी […]
Lok Sabha Election 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. जागावाटपाच्या चर्चांनीही (Lok Sabha Election 2024) वेग घेतला आहे. त्यातच आता शिंदे गटाच्या खासदाराच्या वक्तव्याने अजित पवार गटाचे टेन्शन नक्कीच वाढणार आहे. गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) फक्त चार जागा जिंकल्या होत्या. आता जर राष्ट्रवादीने 22 जागा मागितल्या तर मग भाजपन (BJP) काय करायचं, […]
Chandrashekhar Bawankule : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. एकीकडे महायुती तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रत्येक मतदारसंघात चाचपणी सुरु झाली आहे. अशातच आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा काय प्लॅन असणार? याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) प्लॅनच सांगितला आहे. CM Shinde : सुरक्षेचे कडे तोडून अंगणवाडी सेविका मुख्यमंत्र्यांकडे […]
Radhakrishna Vikhe On Sanjay Raut : आपल्या वक्तव्यामुळं आणि आरोप प्रत्यारोपांमुळे कायम चर्चेत राहणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांच्यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe)यांनी जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये (Mental Hospital)दाखल करण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात मंत्री विखे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv […]
Nitesh Rane : संजय राऊत (Sanjay Raut) यांना स्वत:च्या मालकाचं नाव माहित नाही त्यामुळेच मी त्यांचं नाव पूर्ण नाव घेत असतो, अशी टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. दरम्यान, आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आज पुणे दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ‘त्यांच्या गळ्यात दिल्लीच्या गुलामीचा पट्टा’; फडणवीसांनी केलेल्या टीकेला […]
पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याचा 5 जानेवारी रोजी भरदुपारी कोथरूड परिसरात गोळ्या घालून खून करण्यात आला. त्यानंतर काल (दि.7) राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची शरद मोहोळच्या पत्नी आणि भाजप पदाधिकारी स्वाती मोहोळ यांनी भेट घेत न्याय देण्याची विनंती केली होती. त्यानंतर आज (दि.8) भाजप आमदार नितेश राणे […]
Swati Mohol Meet Devendra Fadanvis : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची (Sharad Mohol) दोन दिवसांपूर्वी पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मोहोळचा साथीदार म्हणून काम करणाऱ्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर व इतरांनी त्याला संपविले आहे. या खुनातील आरोपींना पोलिसांनी अवघ्या आठ तासांत जेरबंद केले आहे. यातील आठही आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. आता शरद […]
Sudhir Mungantivar : राज्यात 75 नाट्यगृहांसाठी भरीव निधी देण्यात आला असून राज्य सरकारच्या तिजोरीत निधीची कमतरता नसल्याचं मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) यांनी विरोधकांना सांगितलं आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून विरोधकांकडून राज्य सरकारकडे निधी नाही, देशावर कर्ज असल्याचा सूर लावण्यात आला होता. विरोधकांच्या या टीकेवर सुधीर मुनगंटीवारांनी अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे. पुण्यात आज 100 व्या […]