Udhav Thackeray on BJP : चोर न्यायाधीश झाला अन् चोरांना सोडून दिलं असल्याची बोचरी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे. दरम्यान, शिवसेनेसारखाच निकाल काल निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतीत दिला आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाचंच असल्याचं निर्णय निवडणूक आयोगाकडून देण्यात आला आहे. त्यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी […]
Sharad Pawar On Pm Modi : संसदेच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांच्यावर सडकून टीका केली. भारतीय लोकं आळशी असल्याचं मत पंडित नेहरुंचं होतं, असा दावा पंतप्रधान मोदींनी केला होता. त्यानंतर दिल्लीत आज खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोदींच्या टीकेची दखल घेतली आहे. शरद पवार यांनी बोलताना […]
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असतानाच (Lok Sabha Election 2024) विरोधकांच्या इंडिया आघाडीला रोजच झटके बसू लागले आहेत. आधी ममता बॅनर्जी नंतर नितीश कुमार (Nitish Kumar) आणि आता उत्तर प्रदेशातही धुसफूस (Uttar Pradesh) सुरू झाली आहे. उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय लोक दल समाजवादी पार्टी आणि इंडिया आघाडीला (INDIA Alliance) सोडचिठ्ठी देऊ शकतो […]
Jayant Patil News : राज्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपलीयं. एकीकडे विरोधकांकडून जोरदार टीका केली जात असतानाच दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी बजेटच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरलं आहे. खिशातल्या पैशांपेक्षा अधिकचं बजेट सरकारने जाहीर केलं असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील […]
थंड हवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिक (Nashik) जिल्ह्यातील राजकीय वातावरण सध्या कमालीचे तापले आहे. गत महिन्यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी इथे रोड शो केला होता. त्यापाठोपाठ ठाकरे गटाने इथे मेळावा घेत नाशिकवर लक्ष असल्याचा संदेश दिला. सध्या महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे जाणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. तर हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीचीही […]
Amruta Fadnvis News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnvis) नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी कलाक्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमृता राजकारणात नेहमी सक्रिय नाहीत पण पती देवेंद्र फडणवीस यांच्यामागे कायम उभे असतात. याचच उत्तम उदाहरण नागपुरच्या एका कार्यक्रमातलं आहे. नागपुरमध्ये भाजप महिला मोर्चाच्यावतीने आयोजित हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात […]
Amit Shah : केंद्रातील मोदी सरकारमधील गृहमंत्री अमित शाह (Amit Shah ) म्हणजे निर्भीड आणि धडाडीचे निर्णय घेणारे मंत्री अशीच त्यांची ओळख सर्व परिचित आहे. त्यामुळेच अमित शाह ज्या आत्मविश्वासाने निर्णय घेतात. तशी त्याची अंमलबजावणी आणि विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर सडतोड उत्तर देणे ही त्यांच्या कामाची पद्धत आहे. नुकतच अमित शाह यांची एका खाजगी वृत्तवाहिनीकडून […]
Nitesh Rane Vs Sharad Koli : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात ठाकरे गटाकडून जनसंवाद यात्रेच आयोजन करण्यात आलं. सध्या ठाकरे गटाची जनसंवाद यात्रा कोकणात पार पडत आहे. कोकणातील रोहा, चिपळूण, कणकवली भागात उद्धव ठाकरेंनी जाहीर सभा घेत भाजपसह शिंदे गटावर तुटून पडल्याचं दिसून आले होतं. यावेळी उद्धव ठाकरेंनी एक-एक मुद्दे घेत जोरदार निशाणा साधला. त्यानंतर […]
Bharat Jodo Nyay Yatra : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra)सुरु आहे. या न्याय यात्रेला जनतेकडूनही प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच राहुल गांधी (Rahul Gandhi)यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media)चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी एका कार्यकर्त्याला कुत्र्याचे बिस्किट देताना पाहायला मिळाले. […]
कलम 370 हटविले, राम मंदिर उभारले… आता राहिला समान नागरी कायदा (Uniform Civil Code). भाजपने (BJP) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सत्तेत येण्यापूर्वी जाहीरनाम्यात दिलेली तीन प्रमुख आश्वासने आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. समान नागरी कायद्याबाबत सध्या मोदी सरकारच्या मोठ्या हालचाली सुरु आहेत. मात्र हा कायदा संपूर्ण देशात लागू करण्यापूर्वी मोदी सरकार उत्तराखंडमध्ये […]