बंगळुरू : माझी पक्षातून हकालपट्टी केल्यास कोविड-19 शिखरावर असताना पक्षाने केलेल्या 40 हजार कोटींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश करेन, अशी धमकी भाजपचे (BJP) आमदार बसनगौडा पाटील यत्नल (Basangowda Patil Yatnal) यांनी आपल्याच प्रदेशाध्यक्षांना दिली आहे. त्यांच्या या आरोपांनी मोठी खळबळ उडाली आहे. तर “भाजपच्या राजवटीत राज्यात 40 टक्के कमिशनचे सरकार असल्याच्या आपल्या आरोपांचा पुरावा आहे” असे म्हणत […]