Nana Patole : राज्यात सध्या अनेत ज्वलंत प्रश्न असताना त्याकडे दुर्लक्ष व्हावे यासाठी हिंदी भाषेचा वाद जाणीवपूर्वक उकरून काढला आहे.
Shiv Sena 59th Anniversary Sanjay Raut Criticize BJP : शिवसेनेच्या 59 व्या वर्धापन दिनी आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर (BJP) टीका केली. त्यांनी शिवसेनेच्या वाटचालीचा आढावा घेतला. पक्षाच्या विरोधकांनी केलेल्या अडथळ्यांचा उल्लेख केला. तर देशात आणि राज्यात ‘डी कंपनी’चे राज्य असल्याचा आरोप (Shiv Sena 59th Anniversary) केलाय. शिवसेनेला एकमेव मर्दांचा पक्ष असल्याचं […]
Nitesh Rane Shared Screen Shot Of Nilesh Rane Threatening Bjp Worker : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात राणे बंधूंचे शीतयुद्ध रंगले आहे. दरम्यान आता याच युद्धाचा एक नवीन अंक समोर आलाय. तर आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना धमकावलं, असा आरोप मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलाय. त्यांनी एक्स अकाउंटवर पोस्ट करत […]
आधी इकबाल मिर्ची गोड केली, आता कुत्ताशी सोयरिक केली असल्याचा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर केलायं.
सुधाकर बडगुजरांवर चौकशीअंती कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नसल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.
BJP राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागलेली असताना, भाजपने मोठा राजकीय मास्टरप्लॅन तयार केला आहे.
सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी बडगुजरांच्या फाईलीचा सगळा हिशोबच काढलायं.
गिरीश महाजन खरंच संकटमोचन, आपत्तीत मार्ग काढतात, भाजपात प्रवेश करताच सुधाकर बडगुजरांनी भाषणातच उल्लेख केलायं.
नितीश कुमार तर उगाच बदनाम, महाराष्ट्रात मोठे पलटूराम असल्याचा वार शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी सुधाकर बडगुजरांच्या प्रवेशानंतर केलायं.
ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या आधी भाजप नेत्यांकडून आगपाखड आता भाजप प्रवेशानंतर स्तुतिसुमने गायल्याची परिस्थिती दिसून येत आहे.