Bhakshak : मागच्या आठवड्यात सईचा 2024 मधला मराठी चित्रपट रिलीज झाल्यानंतर सई पुन्हा एकदा मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्म वर झळकली. त्यानंतर आता नेटफ्लिक्स वरच्या ‘भक्षक’ (Bhakshak) मधून सईने (Sai Tamhankar) पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली. बॉलिवुडमध्ये सईने पुन्हा एकदा पुनरागमन करून भक्षक मधल्या ‘जस्मीत गौर’ या एका पोलिस अधिकाऱ्याची ची भूमिका साकारून तिने प्रेक्षकांना मोहित करून […]
Kaagaz 2 Trailer Release Out: बॉलिवूड (Bollywood) अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी दिवंगत अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचा शेवटचा चित्रपट ‘कागज 2’ (Kaagaz 2 )चे पहिले पोस्टर रिलीज केले होते. (Kaagaz 2 Trailer) तर आज या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. व्हीके प्रकाश दिग्दर्शित ‘कागज 2’ (Kaagaz 2 Movie) […]
World Government Summit: 2024 मध्ये दुबई येथे ‘वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट’ (World Government Summit) होणार आहे. या कार्यक्रमात जगातील सर्व दिग्गज व्यक्ती सहभागी होणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांच्यासह तुर्कीचे पीएम आणि कतारचे शेख मोहम्मद बिन हमाद अल ताहिनी यांची नावे या यादीत समाविष्ट […]
Crakk Trailer Released Out Now : विद्युत जामवालला (Vidyut Jammwal) हिंदी चित्रपटसृष्टीतील ॲक्शन किंग मानले जाते. (Bollywood) विद्युत चित्रपटांमध्ये स्फोटक ॲक्शन सीक्वेन्ससाठी प्रसिद्ध आहे. आगामी काळात हा अभिनेता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आपल्या ॲक्शनची छाप सोडण्यासाठी सज्ज झाला आहे. कारण त्याच्या पुढील चित्रपट क्रॅकचा (Crakk Movie) धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर […]
Rajkumar Rao : राष्ट्रीय पुरस्कार विजेता राजकुमार राव (Rajkumar Rao) हा बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकताना दिसतोय. संपूर्ण मनोरंजन प्रवासात राजकुमारने स्वत:ला एक अभिनेता म्हणून सिद्ध केलं आहे. म्हणून तो पॉवर-पॅक परफॉर्मर बनला आहे. त्याने त्याच्या आशयसंपन्न चित्रपटांनी सर्वांना प्रभावित केले आहे. ते पुढेही करत राहतो. राजकुमार राव सध्या दिग्दर्शकांची (Directors) पहिली पसंती देखील […]
Yami Gautam Pregnancy: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री यामी गौतमसाठी (Yami Gautam) हे वर्ष आनंदाचे जाणार आहे. यामी आणि आदित्य धर (Aditya Dhar) यांच्या घरी लवकरच एका छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. यामी गरोदर असून या वर्षी ती एका बेबीला जन्म देणार आहे. यामीला प्रेग्नेंसी होऊन साडेपाच महिने झाले आहेत. यामी आणि आदित्यने आतापर्यंत गरोदरपणाच्या वृत्तावर मौन […]
Who is Baba Siddiqui: मैत्री आणि शत्रुत्वाचे उदाहरण बॉलिवूडमध्ये (Bollywood) कायम पाहायला मिळत असते. सर्वोत्तम मित्र कधी एकमेकांचे शत्रू बनतात आणि दोन ज्ञात शत्रू कधी प्रिय मित्र बनतात हे सांगणे खूपच कठीण आहे. शत्रू झालेल्या दोन लोकांमध्ये पुन्हा मैत्रीचे बीज पेरणे हे देखील त्याहून कठीण काम असते. द्वेषात पुन्हा प्रेमासाठी जागा निर्माण करणे. असे विशेष […]
Article 370 Trailer Out: यामी गौतम (Yami Gautam) ही बॉलिवूडमधील (Bollywood)सर्वात अष्टपैलू अभिनेत्रींपैकी एक आहे आणि तिने स्वतःला एक उगवता स्टार म्हणून स्थापित केले आहे. यामीने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. ही अभिनेत्री आता ‘आर्टिकल 370’ (Article 370 Movie)द्वारे मोठ्या पडद्यावर खळबळ उडवण्याच्या तयारीत आहे. आज या मोस्ट अवेटेड चित्रपटाचा दमदार ट्रेलर […]
Vicky Kaushal Injury: चित्रपटाच्या सेटवर स्टंट सीन शूट करताना अनेकदा बॉलिवूड (Bollywood) कलाकार जखमी होतात. यापूर्वीही अनेक कलाकार जखमी झाले आहेत. आता सेटवर जखमी होणाऱ्या स्टार्सच्या यादीत विकी कौशलचेही नावाची भर पडली आहे. सॅम बहादूर अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) त्याच्या आगामी ‘छावा’ (Chhaava Movie) या चित्रपटाच्या सेटवर एका सीनच्या शूटिंगदरम्यान जखमी झाला आहे. विकी […]
Safe Internet Day : सेफ इंटरनेट डे (Safe Internet Day ) निमित्त अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) याने तरुणांमध्ये जनजागृती केली आहे. आयुष्मानने युथ आयकॉन आणि युनिसेफचा राष्ट्रीय राजदूत म्हणून इंटरनेटचे महत्त्व आणि त्याचे संभावित धोके याबद्दल माहिती देखील दिली आहे. अरविंद केजरीवाल हाजीर हो! दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीनंतर कोर्टाने पाठवले समन्स तसेच आयुष्मान खुराना हा […]