Box Collection: 'श्रीकांत' आणि 'मिस्टर अँड मिसेस माही' या दोन सुपरहिट चित्रपटांसह राजकुमार रावने 2024 हे त्याचे वर्ष असल्याचे सिद्ध केले आहे.
Divya Khosala ची एक चांगली चित्रपट दिग्दर्शिका म्हणून ओळख आहे. नुकताच तिचा ‘सावी ए ब्लडी हाऊसवाइफ’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.
Prabhas Kalki 2898 AD : प्रभासने (Prabhas) दक्षिणेपासून ते बॉलिवूडपर्यंत (Bollywood) आपले दमदार अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे.
Mr and Mrs Mahi Movie: राजकुमार राव पुन्हा ‘मिस्टर अँड मिसेस माही’ (Mr and Mrs Mahi Movie) मधून रुपेरी पडद्यावर परतला आहे.
Maidaan OTT Release Date and Time: अजय देवगणचे (Ajay Devgan) दोन चित्रपट या वर्षात आतापर्यंत थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत.
Srikanth Movie: चला तर मग जाणून घेऊया 'श्रीकांत' नेमकं ( Srikanth Movie) कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे?
Bhaiya Ji Box Office Collection Day 5: मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) अनेक वर्षांपासून ओटीटीवरील (OTT) त्याच्या सिरिजने मोठी खळबळ माजवत आहेत.
Tamanna Bhatia: तमन्ना भाटिय आणि राशी खन्ना स्टारर ‘अरनमानाई 4' हा प्रेक्षक आणि समीक्षकांच्या सकारात्मक प्रतिसादांसह ब्लॉकबस्टर म्हणून उदयास आला.
Srikanth Box Office Collection Day 13: राजकुमार रावच्या (Rajkummar Rao) 'श्रीकांत'च्या ट्रेलरने या चित्रपटाची उत्कंठा वाढवली होती.
Madgaon Express: 'मडगाव एक्सप्रेस' ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. चला तर मग जाणून घ्या हा चित्रपट कधी आणि कुठे पाहता येईल?