- Home »
- bribe
bribe
जालना हादरले! 10 लाखांची लाच घेताना मनपा आयुक्त संतोष खांडेकर एसीबीच्या सापळ्यात अडकले
जालना महानगरपालिकेचे पहिले आयुक्त संतोष खांडेकर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) सापळ्यात अडकले.
‘प्रतिचौरस फूट’ रेट! वसई-विरार बांधकाम घोटाळ्याचा ईडीने केला पर्दाफाश, 10 रुपयांत कमिशनचा खेळ
ED Exposes Construction Scam Corruption In Vasai-Virar : वसई-विरार महापालिकेमध्ये (ED Exposes Construction Scam) सुरू असलेल्या बांधकाम घोटाळ्याचा ईडीने पर्दाफाश केलाय. यासंदर्भात धक्कादायक तपशील सक्तवसुली संचालनालयाने (ED) उघड केले ( Vasai-Virar Municipal Corporation) आहेत. माजी आयुक्त अनिलकुमार पवार आणि माजी नगररचना उपसंचालक वाय.एस. रेड्डी यांनी बांधकाम परवानग्यांच्या बदल्यात कमिशनच्या स्वरूपात लाखो-कोट्यवधींचा भ्रष्टाचार (Bribe) केल्याचं उघड […]
अन् नाना गायकवाडांचे डील दोनशे कोटीत डन; रवींद्र पाटलांचे जालिंदर सुपेकरांवर गंभीर आरोप
Ex IPS Ravindranath Patil यांना गायकवाड पिता-पुत्रांना 500 कोटींची मागणी केल्यामुळे पाटील यांन सुपेकरांवर गंभीर आरोप केले आहेत.
खळबळजनक! 20 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी आमदाराला एसीबीने ठोकल्या बेड्या
ACB Arrests MLA Jaikrishn Patel In Corruption Case Taking Bribe : विधानसभेतले प्रश्न हटवण्यासाठी आमदार साहेबांनी लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार (Rajsthan Crime) समोर आलाय. तब्बल अडीच कोटींवर तडतोड केल्याची माहिती मिळतेय. ही घटना राजस्थानमध्ये घडली आहे. एसीबीने राजकुमार रोट यांच्या भारत आदिवासी पक्षाचे (BAP) आमदार जयकृष्ण पटेल यांच्यावर (Jaikrishn Patel) आपली पकड घट्ट केलीय. 20 […]
पुण्याच्या ‘त्या’ भूमी अभिलेख उपअधीक्षकाचं निलंबन; पण शिक्षेचं काय? आपचा सवाल
land records officer ने लाचेची मागणी पुर्ण न झाल्याने व्यवसायिकाच्या मालमत्तेचे नुकसान केल्याने या अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे.
जमीन मोजणीसाठी लाच न दिल्याने मालमत्तेचे नुकसान; पुण्यातील भूमी अभिलेख अधिकाऱ्यांचा प्रताप
land survey साठी भूमि अभिलेख अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केली असता. ती मागणी पुर्ण न झाल्याने थेट व्यवसायिकाच्या मालमत्तेचे नुकसान केले आहे.
राज्यातील भलीमोठी लाचखोरी! 90 लाखांच्या बिलासाठी अडीच लाख मागणारे अधिकारी रंगेहाथ पकडले
Sport Officer ना 90 लाखांच्या बांधकामाच्या बिलासाठी तब्बल अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारताना या अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे.
