राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नरहरी झिरवाळ आणि आदिती तटकरे यांना मंत्रिपदासाठी पहिला फोन केल्याचे वृत्त आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीत कोणताही तिढा नाही. एकनाथ शिंदेंचं दिल्लीत काम नसल्याने ते दिल्लीला आले नाहीत.
Cabinet expansion : भाजपला 22 मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेला 11 आणि राष्ट्रवादीला 10 मंत्रीपदं मिळू शकतात.
आता मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात शिवसेना (शिंदे) नेते तथा माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं भाष्य केलं आहे.
आधी छोट्या पक्षांची मंत्रीपदं निश्चित करा. मोठ्या पक्षांना पेरा फेडण्याची वेळ आलीये, पेरा फेडणार नसतील तर आम्हाला बैल विकावा लागेल
राज्यात विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला 23, शिंदेंच्या शिवसेनेला 10 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांना
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक केसरकर , अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळाकडून डच्चू मिळण्याची शक्यता आहे
मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतलेले एकनाथ शिंदे गृहमंत्रीपदावर ठाम आहेत.
मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजे काही असंतुष्ट आत्मे संतुष्ट करण्यासाठी हा शेवटचा प्रयत्न आहे, असा टोला जयंत पाटील यांनी महायुतीला लगावला आहे.
शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलं. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही तर आमदार नाराज होतील, असं वक्तव्य शिरसाट यांनी केलं.