राष्ट्रवादी काँग्रेसने छगन भुजबळांचे खूप लाड केले. आता त्यांचे आणखी किती लाड करायचे, त्यांना जिकडे जायचे तिकडे जाऊ द्या.
कॅबिनेट आणि मंत्रीपदं मिळालेली असतानाही पालकमंत्रिपदासाठी महायुतीत मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे.
राधाकृष्ण विखे यांच्याकडील महसूल खात्याचा कारभार काढून घेत त्यांना जलसंपदा खाते देण्यात आले.
मला म्हणतात की राज्यसभेवर जा, याचा दुसरा अर्थ असा की मी विधानसभेचा राजीनामा द्यायचा. पण मी कशाला राजीनामा देऊ?
सरकार स्थापन करण्याचं सोडून लोक दिल्लीला गेली, तर कुणी थेट स्वत:च्या गावाला निघून गेले, अशी शब्दात जयंत पाटलांनी शिंंदेंवर टीका केली.
खातेवाटप का रखडलं, याचं उत्तर पाटील यांनी दिलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
मंत्रिमंडळ विस्तार होऊन पाच दिवस उलटले तरी अद्यापही सर्वच मंत्री बिनखात्याचे दिसतात. खातेवाटप होत नसल्याने मंत्र्यांचे कामकाज ठरत नाहीये.
भुजबळांचं जेव्हा वाईट होतं तेव्हा मी नेहमीच खूश असतो अशी खोचक टीका शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी केली आहे.
शेवटच्या क्षणी माझा पत्ता कट झाला. माझी नातवंडं टाहो फोडून रडत आहेत असा संताप विजय शिवतारे यांनी व्यक्त केला.
एखाद्या नेत्याला मंत्रिपद मिळालं नाही तर तो नाराज होऊ शकतो. एकनाथ शिंदे त्यांची नाराजी दूर करतील. तसंच, जे मंत्री झालेत