Sudhir Mungantiwar News : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल (15 डिसेंबर) नागपूरच्या राजभवन येथे पार (Fadnavis Government Cabinet Expansion) पडला. यात महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामध्ये, 33 कॅबिनेट व 6 राज्यमंत्र्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. या शपथविधीनंतर आता महायुतीच्या नेत्यांमध्ये नाराजीनाट्य (Sudhir Mungantiwar) दिसून आले. कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हेत; अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं […]
सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करण्यात आले. त्यानंतर नागपूर येथील विधिमंडळातून बाहेर पडताना विजय शिवतारे
छगन भुजबळ तातडीने नाशिकला रवाना होणार आहे. थोड्याच वेळात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ नाशिकसाठी रवाना होतील.
पुणे जिल्ह्याच्या वाट्याला चार मंत्रिपद मिळाली आहेत. तर अहिल्यानगर जिल्ह्याला फक्त एकच लाल दिवा मिळाला आहे.
मराठवाड्यातील सहा आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे तर तीन नवीन चेहऱ्यांनाही संधी मिळाली आहे.
भाजपकडून पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ यांना तर राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे यांना मंत्रिपदी संधी मिळणार आहे.
फडणवीस सरकारमध्ये मोठी खांदेपालट झाली. भाजपने सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित यांचा पत्ता कट केलाय
मंत्रिमंडळात भाजप, शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने धक्कातंत्राचा वापर केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
. यंदाच्या मंत्रिमंडळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचेही नाव मंत्रीपदाच्या यादीत आहे.
कुणाचं मंत्रिपद नाकारलं गेलं किंवा आधीच्या सरकारमध्ये मंत्री होते पण आता नाही अशा नेत्यांची नावं समोर येऊ लागली आहेत.