AP Dhillon Home Fireing: पंजाबी गायक (Punjabi singer) आणि रॅपर एपी ढिल्लन यांच्या (AP Dhillon) कॅनडाच्या घरावर गोळीबार झाला.
विदेशात जाणारे बहुतांश युवक शिक्षणाच्या निमित्ताने जात असतात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तेथेच स्थायिक होतात.
ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाने तीन विजय मिळविले आहेत. तर एका सामना रद्द झाला आहे. त्यामुळे सात पाँइटसह इंडिया आता ग्रुपमध्ये अव्वलस्थानी आहे.
जगात प्रति व्यक्ती सर्वाधिक वृक्ष कॅनडात आहेत. रिपोर्ट नुसार कॅनडात प्रति व्यक्ती नऊ हजार वृक्ष आहेत.
टी 20 विश्वचषकाच्या अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील पहिल्याच सामन्यात तब्बल दहा देशांचे खेळाडू मैदानात उतरले होते.
टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात अमेरिकेने सात गडी राखून कॅनडावर ऐतिहासिक विजय मिळवला.
Salman Khan House Fireing: अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नवा खुलासा केला आहे. गोळीबाराच्या घटनेची जबाबदारी स्वीकारणाऱ्या फेसबुक पेजचा आयपी ॲड्रेस (IP address) हा कॅनडाचा (Canada) असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार (Salman Khan House Fireing) झाल्यानंतर काही तासांनंतर, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल […]
Rain Tax in Canada from next Month : जगात नेहमीच काहीतरी अजबगजब घडत असते. या गोष्टी कधी निसर्गात तर कधी मानवी जीवनातही घडताना दिसतात. आताही कॅनडा सरकार (Canada) असाच अजब निर्णय घेण्याच्या तयारीत आहे ज्यामुळे कॅनडावासियांची झोप उडाली आहे. कॅनडा सरकार पुढील महिन्यापासून रेन टॅक्स लागू (Rain Water Tax) करणार आहे. या निर्णयाची घोषणा सरकारने […]
India Canada Row : खलिस्तानी समर्थक हरदीपसिंह निज्जरच्या हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा (India Canada Row) आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी (Justin Trudeau) केला होता. त्यानंतर दोन्ही देशांतील संबंध प्रचंड ताणले असतानाच कॅनडाने पुन्हा एकदा भारताला डिवचले आहे. कॅनडात नुकत्याच झालेल्या दोन निवडणुकांत भारताने हस्तक्षेप (India Canada) केल्याचा आरोप होत असून या आरोपांची चौकशी […]