गेली पाच महिन्यांपासून कांद्यावर निर्यातीवर असलेली बंदी उठवली आहे. लोकसभा डोळ्यासमोर ठेऊन मोदी सरकारने हा निर्णय घेताल आहे.
Amol Kolhe News : शिरुर मतदारसंघात यंदाही लोकसभेचं तिकीट मिळताच खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) चांगलेच आक्रमक झाले आहेत. आगामी काळात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करण्याचा अजेंडा त्यांनी सेट केला आहे. याची प्रचिती आज पुन्हा एकदा आली. शेतकऱ्यांसाठीच्या खतांच्या गोण्यांवर पंतप्रधान मोदींचा फोटो अन् तोही आचारसंहितेच्या काळात. हा मुद्दा कोल्हेंच्या चाणाक्ष नजरेतून सुटला नाही. त्यांनी याच मुद्द्यावर […]
नवी दिल्ली : किमान वेतन कायद्याच्या (Minimum wage) जागी केंद्र सरकार 2025 पर्यंत भारतात रहाणीमान वेतन (living wage) संकल्पना लागू करण्याच्या तयारीत आहे. या संकल्पनेचे मुल्यमापन आणि अंमलबजावणी करण्यासाठी एक आराखडा तयार केला जाणार असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेकडून तांत्रिक सहाय्य मागितले आहे. (Government aims to replace the minimum wage with living wage by 2025) राहणीमान वेतन किमान वेतनापेक्षा […]
Sujay Vikhe : कांद्याच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं (Central government)तीन महिन्यांपूर्वी कांदा निर्यातबंदी (Onion export ban)करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारच्या या निर्णयामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये (Farmer) नाराजीचा सूर दिसून आला. राज्यभर या निर्णयाच्या विरोधात शेतकरी, विविध संघटना आणि व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवत ठिकठिकाणी आंदोलनं केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं नुकतीच निर्यातबंदी उठवली आहे. […]
Regulation of Coaching Centre : देशभरात खासगी कोचिंग सेंटर्सचे पेव फुटले (Regulation on Coaching Centre) आहे. मोठमोठी आश्वासने दिली जातात. या आश्वासनांना भुलून विद्यार्थीही प्रवेश घेतात. हजारो रुपयांची फी या संस्थांकडून घेतली जाते. यानंतरही विद्यार्थी यशस्वी होतील याची शाश्वती नाही. शिक्षणाच्या क्षेत्रात (Education) सुरू असलेला हा कारभार सरकारच्या रडारवर आला आहे. खासगी कोचिंग सेंटर्सच्या या […]
LPG Cylinder Price : आधीच महागाई आणि इंधन दरवाढीमुळे होरपळून निघालेल्या जनतेला नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारनं (Central Government) दिलासा दिला. तो म्हणजे, तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. मात्र, ही कपात केवळ व्यावसायिक सिलिंडरच्या दरात करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलिंडरचे दर जैसे थे आहेत. कोरेगाव-भीमामध्ये भीम अनुयायांची गर्दी, अजित पवारांनीही […]