Budget Expectations : केंद्र सरकारने अर्थसंकल्पाची तयारी केली आहे. फेब्रुवारीत अर्थसंकल्प (Budget Expectations) सादर होईल. मासिक आयकर आणि जीएसटी संकलनात वाढ झाल्याने अर्थसंकल्पात निधी वाटप करण्याच्या स्थितीत असेल. अर्थसंकल्पात देशातील गरीबांवर जास्त लक्ष केंद्रीत केले जाऊ शकते. मनरेगा, ग्रामीण रस्ते, पीएम किसान सन्मान निधी आणि पीएम विश्वकर्मा योजना यांसारख्या सामाजिक योजनांसाठी सरकार आर्थिक सक्षमीकरणाच्या मार्गापासून […]
Ram Mandir Inauguration : राम मंदिराच्या (Ram Mandir)उद्घाटनाची जोरदार तयारी सुरु आहे. त्यातच आता केंद्र सरकारने (Central Govt)आज गुरुवारी (दि.18) मोठी घोषणा केली. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह (Union Minister of State Jitendra Singh)यांनी सांगितले की, 22 जानेवारीला रामलल्लाच्या अभिषेकदिनी सरकारी कार्यालये अर्धा दिवस बंद राहतील. त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी मिळणार आहे. प्राणप्रतिष्ठा […]
Ahmednagar : आमदार रोहित पवार (Rohit Pawar)सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काच्या प्रश्नांवर केंद्र (Central Govt)आणि राज्य सरकारला (State Govt)आपल्या आंदोलनातून धारेवर धरत आहे. त्यांचा आवाज दाबण्याचा प्रकार विद्यमान सरकार करत आहे. त्यांच्यावर आणि त्यांच्या बारामती अॅग्रो (Baramati Agro)कंपनीवर केवळ राजकीय स्वार्थ आणि सूडबुद्धीने कारवाई करीत असल्याचा गंभीर आरोप नगरसेवक नामदेव राऊत (Namdev Raut)यांनी केला. यावेळी त्यांनी या […]
Nana Patole : केंद्र सरकारने (Central Govt)आणलेला नवीन मोटार वाहन कायदा (New Motor Vehicle Act)हा वाहनचालकांसाठी अत्यंत कठोर व जुलमी आहे. या काळ्या कायद्यानुसार अपघात झाल्यास ट्रक चालकास दहा वर्षांची शिक्षा तसेच सात लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. या काळ्या कायद्याविरोधात वाहन चालकांमध्ये तीव्र संताप असून टँकरचालकांनी संप पुकारला आहे. या संपाला काँग्रेसचा पाठिंबा […]