Government Schemes : केंद्र सरकारच्या (Central Govt)ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून प्रधानमंत्री सौर पॅनेल योजना (Pradhan Mantri Solar Panel Yojana)सुरु करण्यात आली आहे. पीएम सोलर पॅनेल योजनेंतर्गत, लाभार्थी हे पाच एकर जागेवर 1 मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प (Solar power plant)उभारल्यास, वीज पुरवठादार तुम्हाला प्रति युनिट 30 पैसे देतील. एक मेगावॅट सोलर प्लांट एका वर्षात 11 लाख […]
Government Schemes : केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी (Farmer)अनेक योजना राबवल्या जातात. मात्र अनेक शेतकऱ्यांना या योजनांविषयी माहिती होत नाही. त्यामुळे ते शेतकरी या योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात आर्थिक मदत मिळण्यासाठी सरकारकडून (Central Govt)किसान क्रेडिट कार्ड योजना (Kisan Credit Card Scheme)सुरु करण्यात आली आहे. या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे नेमकी कोणती? या योजनेचा […]
Farmer Protest : देशात 26 महिन्यांनंतर शेतकरी आंदोलनाची आग पुन्हा पेटली आहे. सोमवारी (दि.12) केंद्र सरकारशी (Central Govt)झालेल्या चर्चेदरम्यान कोणताही निर्णय न झाल्याने आंदोलक शेतकऱ्यांनी चलो दिल्लीचा (chalo delhi)नारा दिला. तेव्हापासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांचं आंदोलन उग्र रुप धारण करताना दिसत आहे. अनिल देशमुखांनी कॉंग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चा फेटाळल्या; म्हणाले, ‘आम्ही […]
Farmers Delhi Chalo Protest : देशातील अनेक राज्यांमधील शेतकऱ्यांनी विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली आजपासून ‘चलो दिल्ली’चा (Farmers Delhi Chalo Protest)नारा देऊन आक्रमक भूमिका घेतली आहे. या चलो दिल्ली मोर्चामध्ये पंजाब(Punjab), हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमधील शेतकरी (Farmers)सहभागी झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी (Delhi Police)राजधानीच्या सर्व सीमा सील केल्या आहेत. हजारो शेतकरी हे त्यांचे ट्रक, ट्रॅक्टर […]
Government Schemes : केंद्र सरकारने (Central Govt)लहानमोठ्या उद्योगांना (Industry)अर्थसहाय्य करण्यासाठी मुद्रा कर्ज योजना (Mudra Loan Scheme)सुरु केली आहे. या योजनेंतर्गत, लाभार्थी मुद्रा कर्ज घेऊन स्वतःचा छोटा व्यवसाय सुरु करु शकतात किंवा जर त्यांचा आधीपासूनच व्यवसाय असेल तर तो चांगला ग्रो करण्यासाठी देखील लाभार्थी कर्ज मिळवू शकतात. या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट देशातील अधिकाधिक युवकांना व्यवसायासाठी प्रोत्साहित […]
Government Schemes : देशातील महिलांना सक्षम करण्यासाठी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman)यांनी 1 फेब्रुवारी 2023 रोजी महिला सन्मान बचत पत्र योजनेची (Mahila Samman Saving Certificate Scheme) घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून देशातील महिलांना बचत करण्याची संधी मिळणार आहे. महिला सन्मान बचत पत्रांतर्गत महिला किंवा मुलींच्या नावे लाखो रुपये गुंतवून चांगले व्याज […]
Share Bazar : केंद्र सरकारने (Central Govt)काल बजेट (Budget)सादर केला. त्यानंतर आज जागतिक बाजारातून मिळालेल्या मजबूत संकेत मिळाले. त्या पार्श्वभूमीवर आयटी (IT)आणि मेटलच्या (Metal sector)शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणआत वाढ झाली. आज इंट्रा-डे मार्केटमध्ये (Intra-day market)चढ-उतारामुळं सेन्सेक्सनं 73 हजार आणि निफ्टीनं (Nifty) 22 हजार 100 चा टप्पा ओलांडल्याचा पाहायला मिळाला. आज शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात झालेल्या वाढीनंतर […]
Padma Awards 2024 : प्रजासत्ताक दिनाचे (Republic Day 2024) औचित्य साधत केंद्र सरकारने पद्म पुरस्काराची (Padma Awards 2024) घोषणा केली आहे. पाच जणांना पद्मविभूषण, सतरा जणांना पद्मभूषण, ११० जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. यंदाही तळागाळात राहून आपले कर्तव्य बजाविणाऱ्यांनाही गौरविण्यात येत आहे. या यादीत महाराष्ट्रातील अनेक जणांचा समावेश आहे. पद्मभूषण पुरस्कार एकूण 22 जणांना […]
Government Schemes : केंद्र सरकारकडून (Central Govt)देशातील जनतेसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. अशीच एक नवीन योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांनी सुरु केलीय. अयोध्येतील राम मंदिर (Ayodhya Ram Mandir)प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान सूर्योदय योजनेची घोषणा केली. Maratha reservation : आझाद मैदान नाही; जरांगेंना आंदोलनासाठी मुंबईबाहेरच दिला पर्याय त्याअंतर्गत देशातील 1 कोटी […]
Budget Expectations : केंद्र सरकारने अर्थसंकल्पाची तयारी केली आहे. फेब्रुवारीत अर्थसंकल्प (Budget Expectations) सादर होईल. मासिक आयकर आणि जीएसटी संकलनात वाढ झाल्याने अर्थसंकल्पात निधी वाटप करण्याच्या स्थितीत असेल. अर्थसंकल्पात देशातील गरीबांवर जास्त लक्ष केंद्रीत केले जाऊ शकते. मनरेगा, ग्रामीण रस्ते, पीएम किसान सन्मान निधी आणि पीएम विश्वकर्मा योजना यांसारख्या सामाजिक योजनांसाठी सरकार आर्थिक सक्षमीकरणाच्या मार्गापासून […]