- Home »
- Chagan Bhujbal
Chagan Bhujbal
भुजबळ, मुश्रीफ वगळता बाकी नेत्यांनी अजितदादांना त्रास दिला…रोहित पवारांचा गौप्यस्फोट
छगन भुजबळ, हसन मुश्रीफ सोडून बाकीच्या नेत्यांनी अजितदादांना त्रास दिला असल्याचा गौप्यस्फोट आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
‘ओबीसींच्या नावावर त्यांनी सगळं खाल्लं, महाराष्ट्र सदनही सोडलं नाही’; जरांगेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
मराठा उपसमितीच्या निर्णयांवर भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता मनोज जरांगे यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
चार वर्षांत लोकसंख्या 60 टक्के झालीच कशी? मनोज जरांगेंनी भुजबळांचं नाव घेत मुळावरच घाव घातला…
छगन भुजबळची चार वर्षांत 60 टक्के लोकसंख्या झालीच कशी? असा थेट सवाल करत मनोज जरांगे यांनी मुळावरच घाव घातलायं.
आता इस्लामपूर नाही तर, ईश्वरपूर म्हणायचं; भुजबळांच्या नामकरण घोषणेला केंद्राची मंजुरी
लोकभावनांचा सन्मान करणाऱ्या आपल्या मोदी सरकारने सांगलीमधील इस्लामपूर शहराचं नाव बदलण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे.
छगन भुजबळ आक्रमक; कागदपत्रे दाखवत म्हणाले ‘…म्हणून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नाही’
Chagan Bhujbal on Maratha Reservation Protest : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने मराठी आंदोलक सीएसएमटी, मुंबई महापालिका परिसरासह दक्षिण मुंबईत दाखल झाले आहेत. महाराष्ट्रात आरक्षणाचा विषय दिवसेंदिवस अधिकाधिक गुंतागुंतीचा […]
जहाँ नहीं चैना ते कॅबिनेट; भुजबळांच्या कमबॅकचं ‘हिडन सिक्रेट’; समीकरण अन् राजकारण नेमकं कसं?
Chhagan Bhujbal Takes Oath As Cabinet Minister : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात परतले आहेत. मंगळवारी (दि.20) राजभवनात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी भुजबळ यांना मंत्रिपदाची शपथ दिली. भुजबळांना मंत्रीपद दिल्यानंतर आता अजितदादांचं (Ajit Pawar) यामागे हिडन सिक्रेट असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भुजबळांच्या मंत्रीमंडळातील वर्णीमागचं समीकरण आणि राजकारण […]
मी फक्त आमदार, उपोषण करायला मोकळा; छगन भुजबळांनी नाराजी बोलून दाखवलीच…
मी फक्त आमदार, उपोषण करायला मोकळा असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळांनी नाराजी बोलून दाखवलीयं. ते पुण्यात बोलत होते.
माणिकराव कोकाटेंची आमदारकी, मंत्रिपद जाणार ? भुजबळ पुन्हा मंत्रिमंडळात ?
लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार Manikrao Kokate यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द होऊन मंत्रिपद जाईल का ? त्यांच्यासमोर कोणते पर्याय?
‘तू डोनाल्ड ट्रम्पची जागा घे मला काय करायचंय’; मनोज जरांगेंचं भुजबळांना थेट उत्तर
तू डोनाल्ड ट्रम्पची जागा घे मला काय करायचंय, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी आमदार छगन भुजबळ यांना थेट उत्तर दिलंय.
भाजपच्या 132 जागा, त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच; छगन भुजबळांनी क्लिअर सांगितलं…
भाजपच्या 132 जागा, त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचा दावा अजित पवार गटाचे नेत छगन भुजबळ यांनी केलायं.