Pune Lok Sabha : राज्यात आता लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी (Lok Sabha Election 2024) केली जात आहे. जागावाटपाच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. कोणता मतदारसंघ कुणाला याबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र तरीही दबावाचे राजकारण सुरू झाले आहे. पुणे लोकसभेच्या (Pune Lok Sabha) जागेवरूनही रस्सीखेच सुरू आहे. याबाबत अद्याप काहीच […]
Chandrashekhar Bawankule : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु असतानाच आता महायुतीकडून पहिल्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. महायुतीकडून अमरावती लोकसभेसाठी अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. यांसदर्भातील माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे. ‘तुमचे हात सरकारच्या कानाखाली आपटले […]
सातारा : लोकसभेला पराभूत झाले, तरीही राज्यसभेवर घेतले, ताकद दिली पण त्यानंतरही छत्रपती उदयनराजे भोसले भाजपमध्ये (BJP) नाराज आहेत का? या प्रश्नामुळे सध्या साताऱ्याचे राजकारण ढवळून निघत आहे. हाच प्रश्न नुकतेच साताऱ्याच्या दौऱ्यावर आलेल्या चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना विचारला असता त्यांनी अर्थातच नकारार्थी मान हलवली. पण पडद्यामागे मात्र या प्रश्नाचे उत्तर होय असेच असल्याचे […]
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्र्याचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त केली. राज्य मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, ही बाब सरकारला शोभणारी नाही, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारला खडेबोल सुनावले. यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले, आज पुरूषांच्या बरोबरीने महिला काम करतात. त्याच्यात […]