संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात दोन पक्षांचं रुपांतर चार पक्षांमध्ये झालं आहे. यावरुन संभाजीराजे यांनी या चारही पक्षांच्या नेत्यांवर टीका केली.
संभाजी महाराज छत्रपती यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना घडलीयं.
जम्मू-काश्मीरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा उद्योजक पुनीत बालन यांनी घोषणा केलीयं. डेक्कनमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
“लोकसभा निवडणुकीत उभे राहण्याचे जवळपास निश्चित होते. पण, मोठे महाराज उमेदवार असतील तर माझा प्रश्नच येत नाही. शाहू महाराज हे अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे. माझ्या निवडणुकीत 100 टक्के काम केले असते आता महाराज यांच्या प्रचारात एक हजार टक्के काम करणार आहे. वडील माझे सर्वस्व आहेत. जो निर्णय महाराज घेतील त्यांच्याबरोबर मी आणि माझे सर्व कार्यकर्ते राहणार […]
कोल्हापूर : आगामी लोकसभेसाठी राज्यातील विविध पक्षांच्या जागा वाटपांचा तिढा सुटलेला नसतानाच कोल्हापूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे छत्रपतींनी लोकसभेच्या रणधुमाळीतून माघार घेतली आहे. माझे वडील सर्वस्व असल्याचे म्हणत त्यांनी लोकसभेच्या मैदानातून माघार घेतल्याचे स्पष्ट केले आहे. छत्रपती शाहू महाराज लोकसभा निवडणूक लढवणार असल्याने स्वराज्य पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची […]