या चबुतऱ्यावर 11 टन वजन असेल, असे मला सांगण्यात आले होते असे पाटील यांनी म्हटले आहे.
महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना 'चौरंग' ही शिक्षा शिवरायांच्या काळात दिली जात असत. बदलापूर घटनेनंतर अभिनेते रितेश देशमुखांनी या शिक्षेचा दाखला दिलायं.
लंडनच्या म्युझियममधील वाघनखे शिवरायांची असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं पत्र म्युझियमने पाठवल्याचा दावा इंद्रजीत सावंत यांनी केलायं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
Chatrapati Shivaji Maharaj Jayanti : आज (सोमवार, 19 फेब्रुवारी) ला अखंड महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांची ३९४ वी जयंती आहे. महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असताना राजांच्या जन्मस्थळी वेगळाच माहोल पाहायला मिळत आहेत. शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shind) […]