Chhagan Bhujbal Comment on Seat Sharing : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन (Amit Shah) दिवस महाराष्ट्रात असतानाही महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटू शकला नाही. आता पुढील निर्णय राजधानी दिल्लीत होणार आहे. त्यासाठी तिन्ही पक्षांचे नेते दिल्लीला रवाना झाले आहेत. तर दुसरीकडे राज्यात याच मुद्द्यावरून धुसफूस सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री छगन […]
Chhagan Bhujbal on Seat Sharing : राज्यात महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. हा तिढा सोडविण्यासाठीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) महाराष्ट्रात तळ ठोकून आहेत. बैठका घेत आहेत. मात्र अजूनही सकारात्मक तोडगा निघालेला नाही. यातच आता मंत्री छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) यामध्ये नवा ट्विस्ट आणला आहे. मुंबईतील बीकेसी येथे अमित शाह, अजित पवार, […]
Chhagan Bhujbal : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) आज आपल्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहेत. अंतरवली सराटीमध्ये आज निर्णायक बैठक होणार आहे. यावरून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांनी पुन्हा एकदा मनोज जरागेंवर जोरदार टीका केली. जो पहिल्यापासून दिशाहीन आहे, तो पुढची दिशा काय ठरवेल, असं भुजबळ म्हणाले. मराठा बांधवांना झुगारुन जरांगे फडणवीसांवर धावले; ‘सागर’ […]
Chhagan Bhujbal : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Election) विविध पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी भाजपात येत आहेत. आपापल्या जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्षात घ्या आणि छोटे पक्ष संपवा असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठविली आहे. तर सत्ताधारी गटातील नेतेही नाराजी व्यक्त […]
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या पक्षचिन्ह अनावरणासाठी रायगडावर जाण्यावरून टोला लगावला. भुजबळ म्हणाले, पवार साहेबांचं या वयात रायगडावर जाणं कौतुकास्पद, पण निवडणुकीत ही तुतारी किती वाजेल सांगता येत नाही. भुजबळ माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनीही प्रतिक्रिया […]
Chhagan Bhujbal on Manoj Jarange: राज्यात मराठा आरक्षणावरून मराठा समाज व ओबीसीमध्ये संघर्ष पाहिला. त्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange/strong>) व अन्न व नागरी पुरवठा मंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे एकमेंकावर थेट आणि जहरी टीका करत होते. मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण मिळाल्यानंतर भुजबळ व जरांगे एकमेंकावर तुटून पडत […]
Chhagan Bhujbal vs Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. त्यानंतर विधिमंडळातील बहुमताच्या आधारे पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने (Election Commission) अजित पवारांना बहाल केलं. राजकारणात असे एकामागोमाग एक धक्के बसत असताना काल एक मोठी घटना घडली. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला (Sharad Pawar) पक्षचिन्ह दिलं. आयोगाने ‘तुतारी’ हे चिन्ह पक्षाला […]
Chhagan Bhujbal : मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आज (Maratha Reservation) राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन (Manoj Jarange) होत आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाचे विधेयक मांडले जाणार आहे. या विधेयकावर दोन्ही सभागृहात चर्चा होऊन नंतर विधेयक मंजूर केले जाणार आहे. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर साधारण अकरा वाजता अधिवेशनाला सुरुवात होईल. या विधेयकात मराठा समाजाला नोकरीत 12 टक्के आणि शिक्षणात 13 […]
Maharashtra Politics : राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. भाजपात प्रवेश केला आणि दुसऱ्याच दिवशी भाजपने त्यांना राज्यसभेचं (Rajya Sabha Election) तिकीट दिलं. राज्याच्या राजकारणातील ही ठळक घटना. तसं पाहिलं याच अशोक चव्हाणांवर आदर्श घोटाळ्यात पंतप्रधान मोदींपासून सगळ्याच नेत्यांनी तुफान टीका केली. शहीदांचा अपमान करणाऱ्यांना सोडणार नाही अशी […]
Lok Sabha Election : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. त्यातच ओबीसी आरक्षणानेही (OBC Reservation) उचल खाल्ली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा (Maratha Reservation) करण्यासाठी येत्या 20 फेब्रुवारी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावले आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेतेही आक्रमक झाले आहेत. ओबीसी संघटनांनी एकत्र येऊन आता एका राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. ओबीसी बहुजन पार्टी हा […]