छगन भुजबळ हे महायुती सोडणार नाहीत, आणि त्यांनी महायुती सोडणं हे आम्हालाही परवडणारं नाही. कारण ते राज्यातील ओबीसींचे मोठे नेते आहेत. - महाजन
मै मोसम नहीं, जो बदल जाऊ... मै इस जमीन से दूर कही और ही निकल जाऊ... मै उस पुराने जमाने का सिक्का हू, मुझे फेंक ना देना
भुजबळांनी कोणत्याही परिस्थितीत विरोधी पक्षात जाऊ नये. सत्तेतच राहावं असा कार्यकर्त्यांचा सूर आहे.
सरकारची झाली दैना. त्याच्यामुळं तिकडं चैना-मैना काही होणार नाही. त्यामुळे वहां नहीं रहना हेच योग्य आहे, असे ठाकरे म्हणाले.
Sanjay Raut On Mahayuti Cabinet Expansion : राज्यात महायुती (Mahayuti) सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. अनेक आमदार मंत्रिपद न मिळाल्याने नाराज आहेत. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचं देखील नाव आहे. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदेत […]
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजितदादा गैरहजर राहिले. त्यामुळे अजित पवार नेमके गेले तरी कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नाराज आमदार काही वेळ रडतील, त्यांच्या अश्रूंना काय किंमत? असा प्रश्न उपस्थित करत एखाद-दुसऱ्या नाराज आमदारामुळे
छगन भुजबळ यांना राज्यपाल बनवले जाऊ शकते असा मोठा दावा भाजप नेते आशिष देशमुख यांनी केला आहे.
छगन भुजबळ नाराज असल्याचे कळताच जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी अनेक जुन्या गोष्टी नमूद केल्या आहेत
भुजबळ म्हणत असतील, जहॉं नहीं चैना, वहॉं नहीं रहना, तर त्यांची ही देखील आवडीची ओळ आहे की, तेरे बिना दिल नहीं लगता.