मी आणि समीर भुजबळांनी फडणवीसांची भेट घेतली. त्यांच्या बरोबर आमची अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.
मला म्हणतात की राज्यसभेवर जा, याचा दुसरा अर्थ असा की मी विधानसभेचा राजीनामा द्यायचा. पण मी कशाला राजीनामा देऊ?
मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बॅनरवर जरी आपला फोटो लावला नाही, तरी लाखो गरिबांच्या हृदयात आपला फोटो असणं ही बाब पुरेशी. - भुजबळ
मला वाटते, भुजबळांनी देशाचे पंतप्रधान व्हावे. पण, मला जे वाटते ते देशात, जगात होईलच असं नाही. - माणिकराव कोकाटे
Dilip Walse Patil Statment On Maharashtra Cabinet Minister Post : राज्यात अखेर 15 डिसेंबर रोजी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त लागला. यामध्ये शिंदे सेनेच्या 11 मंत्र्यांना, अजित पवार पक्षाच्या 9 तर भाजपच्या 19 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र या मंत्रिमंजळ विस्तारामध्ये तिन्ही पक्षातील अनेक बड्या नेत्यांना मात्र या यादीतून वगळण्यात आलंय. यामुळे महायुतीचे अनेक नेते […]
प्रफुल्ल पटेल यांनी नाकारलेले केंद्रीय राज्यमंत्रिपद घ्या असे भुजबळांना विचारले गेले. मात्र भुजबळांनी यासाठी नकार दिला आहे.
भुजबळांचं जेव्हा वाईट होतं तेव्हा मी नेहमीच खूश असतो अशी खोचक टीका शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी केली आहे.
छगन भुजबळांच्या या नाराजीनंतर आता त्यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत.
कायदा हातात घेऊ नका. शांतता राखा. योग्य वेळी मी योग्य निर्णय घेईन असे लोकांना सांगितल्याचे भुजबळ म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवारांची काय चूक, हे एकदा भुजबळांनी सांगावं असं आव्हान मिटकरी यांनी दिलं आहे.