नागपूरचे हिवाळी अधिवेशन संपले. त्यानंतर लगेचच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सागर बंगल्यावर भेट झाली. दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. फडणवीस यांनी नाराज भुजबळ यांची समजूत काढण्यासाठी महायुतीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील, असे सांगितले. आता महिन्याभरानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) महाराष्ट्रात आले. मालेगावमधील कार्यक्रमाला […]
मालेगावमधील कार्यक्रम भाजपचा नव्हता, तो शासकीय कार्यक्रम. त्या कार्यक्रमात शाहांना भुजबळांना शेजारची खुर्ची दिली असेल तर त्यात गैर नाही
Amit Shah On Sharad Pawar : मार्केटींग करून नेता होता येत नाही अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शरद पवार यांच्यावर केली.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवार यांच्यात थोडा वादही झाला होता. तेव्हा शरद पवार रागात निघून गेले होते.
धनंजय मुंडेंनी म्हटलं की, पहाटेचा शपथविधी हे एक षडयंत्र होतं. जर षडयंत्र होतं तर कोणी रचलं? उद्धव ठाकरे तर षडयंत्र रचू शकत नाहीत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरासाठी जेष्ठ नेते छगन भुजबळ दाखल झाले त्यावेळी त्यांनी आपण अजूनही नाराज असल्याचे संकेत दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन दिवसीय शिबीर आजपासून शिर्डीत सुरू झाले आहे.
Chhagan Bhujbal : राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचं सरकार (Mahayuti Government) स्थापन झाल्यानंतर महायुतीमध्ये अनेक मतभेद निर्माण झाले
छगन भुजबळ आणि माझं कधीच पटलेलं नाही. भुजबळ मनात फार राग धरणारे व्यक्ती आहेत. एका निवडणुकीत त्यांनी मला मदत सुद्धा केली होती.
Chhagan Bhujbal Statement On Ladki Bahin Yojana : राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठं वक्तव्य केलंय. नियमात न बसणाऱ्या महिलांकडून (Ladki Bahin Yojana) दंडवसुली केली जाईल, असा इशारा छगन भुजबळांनी म्हटलंय. ते म्हणाले की, ज्या नेत्यांना निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींच्या मायेचा उमाळा येत होता, तेच नेते आता […]