भुजबळांचं ऐकून जर आमच्यावर अन्याय होत असेल तर 288 पैकी एकही उमेदवार सरकारचा निवडूण येणार नाही. - मनोज जरांगे
31 ऑगस्ट 2024 पर्यंत महिलांचे नाव वगळण्यासाठी आणि जोडण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमाणपत्रासाठी लागणारे 33 रुपये शासकीय शुल्क माफ
मराठ्यांनी मनावर घेतलं तर या राज्यात काहीही होऊ शकतं, आडवे चाललात तर गुलाल कधीच लागत नसतो - मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे यांना छगन भुजबळ या नावाची कावीळ झाली आहे. त्यामुळे त्यांना सर्वत्र छगन भुजबळ यांचे चित्र दिसते. - हाके
मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना छगन भुजबळांवर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले, येवल्याचा माणून तलवार काढा म्हणतोय.
मराठा ओबीसींमध्ये दंगल घडवण्यासाठी भुजबळ लोकांना तयार करत आहेत. मराठ्यांनो सावध व्हा अस जरांगे पाटील म्हणाले आहेत. ते पत्रकारांशी बोलत होते.
Pankaja Munde : गेल्या दहा दिवसांपासून वडीगोद्री येथे ओबोसी आरक्षणाला (OBC Reservation) धक्का लागू नये या मागणीसाठी उपोषण करणारे ओबीसी
मराठा आंदोलक मनोज जरांगेनी माध्यमांशी संवाद साधतांना भुजबळांवर टीका केली. मराठे आधी कोणाच्या अंगावर जाणार नाहीत, पण आता आम्हीही शांत बसणार नाही,
मी कशात नाही म्हणणारे छगन भुजबळ हे आता उघड पडलेत. त्यांनीच लक्ष्मण हाकेचं आंदोलन उभं केलं होतं - मनोज जरांगे
राजकीय करिअर उद्वस्त होऊन मी घरी बसलो तरी मी ओबीसींच्या मुद्दयावर रस्त्यावर उतरून लढत राहणार आहे. - छगन भुजबळ