अजित पवारांनी ओबीसी मतांचा अपमान केला आहे, असं म्हणत अजित पवारांनी भुजबळांना अडीच वर्ष मुख्यमंत्री करणार का? हे सांगावं, असं हाकेंनी म्हटलं.
छगन भुजबळ तातडीने नाशिकला रवाना होणार आहे. थोड्याच वेळात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ नाशिकसाठी रवाना होतील.
पत्रकारांनी त्यांना याबाबत विचारले असता भुजबळांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की "हो मी नाराज आहे."
दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांना मंत्रिपदी संधी मिळालेली नाही.
Maharashtra CM : संपूर्ण देशाचे लक्ष सध्या महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या राजकीय घडामोडीकडे लागले आहे. महायुती (Mahayuti) राज्यात दुसऱ्यांदा सरकार
स्टाइकरेट नुसार आम्ही दोन नंबरवर आहोत. महायुतीत भाजप एक नंबर तर आम्ही दोन नंबरवर आहोत असे भुजबळ म्हणाले आहेत.
Chhagan Bhujbal Ministership In Maharashtra New CM Government : राज्यात नव्या सरकारचा (Maharashtra CM) 5 डिसेंबर रोजी शपथविधी होणार आहे. यामध्ये अजित पवार गटाच्या मंत्रिपदी वर्णी लागू शकणाऱ्या संभाव्य नेत्यांची नावं समोर आली आहेत. दरम्यान आज माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी घातलेल्या कोटची चर्चा नाशिकमध्ये रंगली आहे. सध्या राजकीय वर्तुळात […]
Chhagan Bhujbal On Manoj Jarange : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून राज्यात पुन्हा एकदा महायुतीची (Mahayuti) सरकार स्थापन
राज्यातील विधानसभा निवडणुकीत 132 आमदार निवडून आल्यानंतर भाजपाचा मुख्यमंत्री होणं स्वाभाविक आहे. त्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काही नाही.
राज्यपालांनी आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी बोलावलं की मग आम्ही आपआपसात बसून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेऊ, असं भुजबळ म्हणाले.